Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : ”ए येतो का” म्हणत महिलेचे भर चौकात अश्लील चाळे! अश्लील इशारे करून परिसर हादरवला; पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, पाहा नेमकं प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 15:01
crime

photo- ai

Crime : पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात सार्वजनिक ठिकाणी उभे राहून वाटसरूंना अश्लील इशारे  करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचं वय ४३ वर्ष असूव ती वेश्या व्यवसाय करते. ही कारवाई 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता आळंदी रोडवर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या की, काही महिला रस्त्यावर उभ्या राहून जाणाऱ्यांना अडवतात, खुणावतात आणि त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

 

आळंदी रोड हा दिघी-चऱ्होली भागाला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते. वारकरी, कामगार, विद्यार्थी आणि व्यावसायिक अशी विविध स्तरातील लोकांची वर्दळ येथे कायम असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार घडू लागल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली होती. विशेषतः सायंकाळच्या वेळी महिलांना आणि कुटुंबांसह प्रवास करणाऱ्यांना गैरसोय होत असल्याची तक्रार होती.

तक्रारींची दखल घेत पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने परिसरात पाहणी केली. त्यावेळी संबंधित महिला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अश्लील हावभाव करून थांबवत असल्याचे आढळले. यानंतर तिच्यावर भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई करण्यात आली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रकचालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
Next Post
Yawat

Yawat : पुणे-सोलापूर महामार्गावरील सहजपूर गावाच्या हद्दीत अनेक ठिकाणी रस्ता दुभाजक फोडला; प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.