Sunday, April 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: पिंपरी-चिंचवडमध्ये साखळी चोरी प्रकरणी सराईत टोळीचा पर्दाफाश; 5.60 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक 

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 February 2026, 17:25

अमित मुंडीक

 

पिंपरी-चिंचवड: शहरात वाढत्या साखळी चोरीच्या घटनांचा छडा लावत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. बीड जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 5 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मालामध्ये अंदाजे 28 ग्रॅम 500 मिलीग्रॅम वजनाचे सुमारे 4 लाख 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या दुचाकीचा समावेश आहे.

8 फेब्रुवारी 2026 रोजी दिघी व पिंपरी परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही चित्रफितींची तपासणी करण्यात आली.

तपासादरम्यान गणेश भारत गिरी (वय 22, रा. बीड) याला अटक करण्यात आली. चौकशीत पिंपरी, दिघी, निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.

या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील साखळी चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

New Labor Act implemented! Now you will get full salary and account within 2 days of quitting your job; Read in detail...

नवीन कामगार कायदा लागू! आता नोकरी सोडताच 2 दिवसांत मिळणार संपूर्ण पगार अन् हिशोब; वाचा सविस्तर…

Sunday, 5 April 2026, 22:33
Hopes of unopposed elections are gone! Congress announces candidature; Baramati seat will now be a challenge for the Mahayuti

बिनविरोध निवडणुकीची आशा मावळली! काँग्रेसने जाहीर केली उमेदवारी; बारामतीची जागा आता महायुतीसाठी ठरणार आव्हानात्मक

Sunday, 5 April 2026, 21:57
'Sir, she really fell from the gallery' Wife's murder due to suspicion of character and husband's strange drama upon seeing Khaki

‘साहेब ती खरंच गॅलरीतून पडली’ चारित्र्याच्या संशयातून बायकोचा खून अन् खाकी पाहताच नवऱ्याचं अजब नाटक

Sunday, 5 April 2026, 21:13
"That" anonymous letter from Beed and sensational allegations against Rupali Chakankar! New twist in the Bhondubaba Kharat case

बीडमधून आलेलं “ते” निनावी पत्र अन् रुपाली चाकणकरांवर खळबळजनक आरोप! भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

Sunday, 5 April 2026, 20:35
crime

crime : टोळीयुद्धातून गँगवार अन् दुसऱ्या दिवशी पुन्हा खून; 24 तासांत 4 खून झाल्याने शहर सुन्न

Sunday, 5 April 2026, 19:54

बारामतीत पुन्हा पवारांचेच वर्चस्व? सुनेत्रा पवारांचा उद्या उमेदवारी अर्ज; विरोधकांच्या गर्दीत सुनेत्रा पवार बाजी मारणार?

Sunday, 5 April 2026, 19:53
Next Post
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोरमध्ये दहावीच्या परीक्षेला सुरुवात; 512 विद्यार्थ्यांनी दिला पहिला पेपर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.