Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देहूत दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याने २ भावांना मारहाण; ५ जणांना अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 1 June 2024, 15:50

पिंपरी : दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन भावांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना विठ्ठलवाडी देहूगाव येथे २४ मे राजी घडली. याप्रकरणी पाच संशयित आरोपींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मनीषा लक्ष्णम केंदळे (वय-४०, रा. विठ्ठलवाडी, देहू) यांनी शुक्रवारी ३१ मे रोजी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दीपक पांडुरंग चव्हाण (वय-३८), विक्रम उर्फ विकी पांडुरंग चव्हाण (वय-३४), किरण पांडुरंग चव्हाण (वय-३७), निखील पांडुरंग चव्हाण (वय-३४, चौघे रा. विठ्ठलवाडी, देहूगाव), उमेश उत्तम मांढरे (वय-३२, रा. देहूगाव) यांना पोलिसांनी अटक केली.

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीषा यांचा मोठा मुलगा संतोष केंदळे आणि लहान मुलगा सुमीत केंदळे हे दोघेही घरी होते. त्यावेळी संशयित पाच जण त्यांच्या घरी आले. संतोष याने पूर्वीच्या दारुच्या क्वाटरचे पैसे न दिल्याचा राग मनात धरून संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमवली.

तसेच संतोष याला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सुमीत केंदळे याने संशयितांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सुमित याला देखील मारहाण केली. तसेच शिवीगाळ देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास देहूरोड पोलिस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58

शेतात लपवले दोन ड्रम! पोलिसांना टीप मिळताच धाड टाकली अन् ड्रम उघडताच जे दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले…

Sunday, 6 September 2026, 15:38

पिंपरी-चिंचवडमध्ये महापारेषणच्या वीज उपकेंद्रात भीषण स्फोट! शहराचा वीजपुरवठा ठप्प,नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 15:20

लोहगड खून प्रकरणात बेस्टफ्रेंडचा ‘नवा’ ट्विस्ट! सिया-चेतन फक्त मोहरे मास्टरमाइंड तिसराच; वर्गमित्र बनणार ‘माफीचा साक्षीदार’?

Sunday, 6 September 2026, 15:07

पुण्यात मध्यरात्री चड्डी-बनियान गँगचा थरार! शाळेचं गेट तोडून दरोडा; ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

Sunday, 6 September 2026, 14:26

गणेशोत्सवात डीजेवर खरंच बंदी? पुणे पोलिस उपायुक्तांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sunday, 6 September 2026, 14:09
Next Post

मुलाच्या बापाला; बापाच्या बापाला अटक केली : अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp