Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंग्रजी भाषेच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व सरस होते : प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे प्रतिपादन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 5 December 2023, 17:33

पुणे : इंग्रजी भाषा व साहित्य यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व सरस होते आणि त्यातून समाजाकडे, देशाकडे पाहण्याची एक दृष्टी विकसित होते. त्यामुळे, समाजाच्या उन्नतीसाठी अशा परिषदेच्या माध्यमातून चर्चा घडवून आणल्या पाहिजेत, असे विचार एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.

इंटरनॅशनल सोसायटी फॉर एज्युकेशनल लीडरशिप (आयएसईएल, यूएसए, ऑस्ट्रेलिया आणि भारत) आणि पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ईएलटी समिट २०२३’ या आभासी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. अनंत चक्रदेव, ‘आयएसईएल युएसए’चे ध्रुव जोशी, ईएलटी समिटचे सल्लागार डॉ. तरुण पटेल, स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक आणि ईएलटी समिटचे समन्वयक डॉ. अतुल पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमात बोलताना डॉ. रॉबर्ट फिलबॅक म्हणाले की, प्रत्येकाला इंग्रजी शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी व त्यासाठी येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ईएलटीसारख्या चर्चासत्रांचे आयोजन करणे आवश्यक आहे. भाषा समाजावर प्रभाव टाकते आणि परिवर्तन आणि नावीन्य आणते, ज्याचा विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच इतर क्षेत्रांवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.

 

मानवाच्या आणि भाषेच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन ‘ईएलटी समिट २०२३’सारखे उपक्रम राबविले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. पीटर वॅटकिन्स यांनी ईएलटी समिट समारोप कार्यक्रमाप्रसंगी केले.

या समिटच्या चर्चासत्रात डॉ. रॉबर्ट फिलबॅक (युएसए), डॉ. जुडिथ हँक्स (यूके), डॉ. कॅथरीन अकर्सो (कॅनडा), डॉ. ब्रेंडा मुझेटा (यूएसए), मार्शा जिंग-जी लिया (यूके), मौसमी गुहा बॅनर्जी, डॉ. परेश जोशी, डॉ. हरिबाबू थम्मिनेनी, ज्योती रमेश पै, डॉ. शालिनी शर्मा आदी तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केले. यासोबतच या समिटमध्ये संशोधन पेपर सादरीकरण, पॅनेल चर्चा, नेटवर्किंग आदी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे, या परिषदेदरम्यान यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूके, भारत आणि इतर अनेक देशांतील सहभागींनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले. ज्यामुळे ही परिषद अत्यंत यशस्वी ठरली. डॉ. अशोक घुगे यांनी उद्घाटनाप्रसंगी, तर प्रा. अमिषा जयकर व प्रा. स्नेहा वाघाटकर यांनी समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

MIT-ADT Host's the ELT Summit 2023

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.