Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रीय अंतराळ दिन – अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशमय अंतराळात झेप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 23 August 2024, 21:37

आजच्या दिवशी अर्थात 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्रावर यशस्वीरित्या उतरवून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. त्यानंतर भारत देश हा चंद्रावर उतरणारा चौथा आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरणारा पहिला देश बनला आहे. प्रज्ञान रोव्हरच्या साहाय्याने यशस्वी सॉफ्ट-लँडिंग करण्यात आले. या यशाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ ​​म्हणून घोषित केला. ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे आणि ती असायलाच हवी.

आपण या दैदिप्यमान यशातून खूप काही महत्त्वाच्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल केली पाहिजे. जर आपण अज्ञानात मग्न राहिलो तर जीवन निरर्थक होईल आणि ज्ञान मिळाले तर जीवन सार्थक होईल. अज्ञानातून पाळत आलेल्या अंधश्रद्धाचे निर्मूलन स्वतःपासूनच करायला सुरुवात केली तरच याचा अनुकूल परिणाम स्वतःच्या कुटुंबात तसेच समाजात होईल.

श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होऊ नये

श्रद्धा असावी पण तिचे रूपांतर अंधश्रद्धामध्ये होऊ नये. जर अजूनही आपण चंद्रग्रहण, सूर्यग्रहणसारख्या या खगोलीय घटनांकडे शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टीकोनातून न पाहता ग्रहण काळात भ्रामक कल्पना डोक्यात घेऊन ग्रहण पाळत बसलो तर आपल्याला अजूनही या अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय अंतराळ दिवसाचे नेमके महत्त्व काय?

विक्रम लँडरचे यशस्वी लँडिंग करून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. भारत हा जगातील पहिला देश बनला जो चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर उतरला आहे. याशिवाय, भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणितामध्ये करिअर करण्यासाठी देशाच्या तरूण पिढीला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रीय अंतराळ दिवस सुरु करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याचे हे पहिलेच वर्ष आहे.

– प्रा. प्रविण सुरेश भवाळ, शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, लोणी काळभोर, ता.हवेली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! खात्यात पुन्हा 2 हजार येणार; पैसे जमा होण्याची तारीख ठरली?

Tuesday, 17 November 2026, 10:16

आईचा विनयभंग केल्याचा राग मनात अन् दौंडमध्ये तरुणाची निर्घृण हत्या; दोन जणांना अटक

Tuesday, 17 November 2026, 10:07

कोरेगाव पार्कचा नॉर्थ मेन रस्ता होणार 30 मीटर रुंद; लवकरच करणार भूसंपादन

Tuesday, 17 November 2026, 9:29

आधी 7 महिने बिल अडवले, नंतर लाखोंची लाच मागितली! 7.50 लाखांची लाच मागणारा ESIC अधिकारी ACBच्या जाळ्यात

Tuesday, 17 November 2026, 8:47

पुण्यातील पाणी कपात तूर्तास टळली! वाढीव कपातीचा निर्णय पुढे ढकलला

Tuesday, 17 November 2026, 8:11

ऑपरेशन टायगरच्या आधीच ठाकरेंनी खेळला मोठा डाव! शिंदे गटातील शेकडो पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Tuesday, 17 November 2026, 8:05
Next Post

दिवे येथील स्मशानभूमीजवळील तलावात आढळला मृतदेह

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp