Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्री फायर गेमने ‘तिची’ केली बदनामी; आई-वडिलांच्या व्हाट्सअप वर पाठवले नग्न फोटो अन्…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 17 November 2023, 20:05
youth arrested for exploiting girl in nagpur

पुणे : पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्री फायर गेमद्वारे अल्पवयीन मुलीशी ऑनलाईन मैत्री केली. तसेच तिला धमकी देऊन तिचे नग्नावस्थेतील फोटो व्हाट्सअपवर मागवून घेतले. माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याची तिला सक्ती केली. अल्पवयीन मुलीच्या आई-वडील आणि आजी यांच्या व्हाट्सअपवर तिचे नग्न फोटो पाठवून बदनामी करण्यात आली. हा प्रकार जून २०२३ ते जुलै २०२३ या कालावधी दरम्यान बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील सोसायटीत घडला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune crime News)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. ती ‘फ्री फायर गेम’ खेळत होती. या गेमद्वारे तिची अमनकुमार नावाच्या आरोपीसोबत ऑनलाईन मैत्री झाली. मागील तीन वर्षांपासून त्यांची मैत्री होती. जून २०१३ ते जुलै २०२३ या कालावधीमध्ये पीडित मुलीच्या बहिणीला जीवे ठार मारण्याची धमकी अमन कुमार याने दिली होती. तिच्याशी फोनवर आणि ऑनलाईन वारंवार अश्लील भाषेत संवाद साधला. तसेच तिला धमकावत तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हाट्सअपवर मागवून घेतले. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या अल्पवीयन मुलीने ते फोटो अमन कुमार याला पाठवले. (Sexual Harassment)

पुढे आरोपीने तिला रिलेशनशिपमध्ये राहण्याची सक्ती केली, जर रिलेशनशिपमध्ये राहिली नाही,तर ते फोटो नातेवाईकांना पाठवीन अशी धमकी दिली. दरम्यान मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने फिर्याद दिली असून त्यात पीडित मुलीचे वडील, आई आणि आजी तसेच तिच्या बहिणीला व्हाट्सअपवर तिचे नग्नावस्थेतील फोटो पाठवून तिची बदनामी केली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वप्नाली शिंदे करत आहेत. (free fire game)

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post
Pune Cyrus Poonawalla suffers cardiac arrest; stable after angioplasty

Cyrus Poonawalla: सीरम इंडियाचे सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.