Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद; धक्कादायक व्हिडीओ समोर

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 6 January 2024, 13:37

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे शरद मोहोळ याची गोळ्या घालून
निर्घुण हत्या करण्यात आली. या हत्येची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाल आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ५ जानेवारीला शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. मोहोळने त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. शरद मोहोळ खून प्रकरणांच सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये असं दिसत आहे की, शरद मोहोळ याच्यासाबोत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून त्याची हत्या केली.

नेमकं काय घडलं?

कुख्यात गुंड शरद मोहोळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुतारदरा येथील त्याच्या घराबाहेर पडले तेव्हा, त्याचे तीनही साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबतच होते. पण हे साथीदार आपला घात करतील अशी कल्पनाही शरद मोहोळला नव्हती. घराबाहेर पडल्यानंतर काही अंतर चालल्यावर याच त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला.

 

दरम्यान, आरोपींनी शरद मोहोळवर बेछुट गोळीबार केला. शरद मोहोळला एक गोळी छातीत, एक गोळी डोक्यात तर दोन गोळ्या मानेला लागल्या. यामुळे शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. या घटनेनंतर या आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

धक्कादायक! घोड्याच्या विष्ठेमुळे महाबळेश्वरमध्ये आजारांना निमंत्रण; संशोधनात माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.