Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पार्टीनंतर मानलेल्या बहिणीवर बलात्कार; भावाने डोक्यात वीट घालून तिच्या मित्राचा केला केला खून!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 April 2024, 9:02
FIR registered against two people for exploiting girl

पिंपरी : मानलेली बहीण नशेत असताना सहकाऱ्याने तिच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. याचा राग आल्याने भावाने वीट डोक्यात घालून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. ५) भूमकर वस्ती, वाकड येथील भामा पर्ल सोसायटीत घडली. निकेतकुणाल विजयकुमार सिंह (वय २८, रा. भुजबळ वस्ती, वाकड) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोकेंद्र किशोरसिंह (वय २८, रा. दत्त मंदिर रोड, वाकड, मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अंकुशराव झोल (वय २८) यांनी बुधवारी (दि. १०) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

आरोपीची मानलेली बहीण आणि मृत निकेतकुणाल सिंह हे एकाच कंपनीत नोकरीला होते. दरम्यान, ३ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या कंपनीतील सहकारी पार्टीसाठी एकत्र आले. आरोपीच्या बहिणीला नशा जास्त झाल्याने ती निकेतकुणाल याच्या फ्लॅटवर थांबली. त्या वेळी निकेतकुणाल याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत तरुणीने तिचा मानलेला भाऊ आरोपी लोकेंद्र किशोरसिंह याला माहिती दिली.

याबाबत जाब विचारण्यासाठी लोकेंद्र हा त्याच्या शर्टमध्ये वीट घेऊन निकेतकुणाल याला मारण्यासाठी त्याच्या फ्लॅटवर गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी लोकेंद्र याने सोबत आणलेली वीट निकेतकुणाल याच्या डोक्यात घातली. यामध्ये जखमी झालेल्या निकेतकुणाल याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, रात्री झोपेत त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

भीतिपोटी आत्महत्या करण्याचा प्रयत्न

या घटनेनंतर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होईल व आपली बदनामी होईल, अशी भीती निकेतकुणालच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे रुग्णालयातून घरी आल्यानंतर निकेतकुणाल याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या गळ्याभोवती व्रण देखील दिसत होते. त्यानुसार, पोलिसांनी आत्महत्या केल्याची नोंद घेतली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात निकेतकुणाल याच्या डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खुनाचा प्रकार उघडकीस आला.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Pune railway division collected 93 lakhs penalty

दौंड-अजमेर विशेष २० रेल्वे धावणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.