Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘नंतर फोटो शूट करू’ असं म्हटल्याने मॉडेलकडून फोटोग्राफरला बलात्काराची धमकी; पुण्यातील प्रकार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 November 2024, 17:17

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोर्टफोलियो तयार करण्यासाठी आलेल्या मॉडेलने लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार करेन, अशी धमकी देऊन फोटोग्राफरकडून खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील फिर्यादी यांच्या फोटो स्टुडिओमध्ये ६ ते १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला आहे.

 

या प्रकरणी बिबवेवाडी येथे राहणार्‍या एका ४३ वर्षीय फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोटोग्राफर आहेत. बिबवेवाडी येथे त्यांचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपी महिला मॉडेल असून त्या मुळच्या सोलापूर येथील रहिवाशी आहेत. सध्या त्या नर्‍हे येथे राहतात. त्या मॉडेल आरोपी महिलेला आपला पोर्टफोलियो तयार करायचा होता. त्यासाठी त्यांनी फिर्यादी यांना पोर्टफोलियो तयार करण्यासाठी सांगितले होते.

दरम्यान, पोर्टफोलियो तयार करण्यासाठी लागणार्‍या फोटो शुटसाठी त्या ६ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादीच्या फोटो स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी आता लगेच फोटो शुट होऊ शकत नाही. असे सांगून आपण नंतर फोटो शुट करु, असे सांगितले. त्यावर नाराज होऊन या मॉडेलने तुझ्यावर ३७६ ची केस करेन अशी धमकी दिली आहे. त्यानंतर त्यांच्याकडे वारंवार तिने पैशांची मागणी केली. तिच्या धमकीला घाबरुन त्यांनी या मॉडेलला आत्तापर्यंत तब्बल २० हजार रुपये दिले आहेत.

मात्र, तरी देखील ती परत देखील पैशांची मागणी करत होती. पैसे दिले नाही तर तुझ्या स्टुडिओमध्ये येऊन मारहाण करून तुला शिवीगाळ करेन, अशी वारंवार धमकी देत असे. त्यामुळे शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14
Next Post

कुंजीरवाडी येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी आलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.