Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केडगाव येथे मराठा आरक्षणाचे जोरदार स्वागत; पेढे भरवत, फटाके फोडत आनंदोत्सव साजरा

संदीप टूलेby संदीप टूले
Saturday, 27 January 2024, 17:19

केडगाव : मराठा आरक्षणासह व इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला होता.  राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्न सोडवला. या शासन निर्णयाचे केडगावमधील सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. केडगाव बाजारपेठ येथे आज (दि.27) रोजी आनंदोत्सव साजरा करत एकमेकांना पेढे भरवत व फटाके फोडण्यात आले.

अंतरवली सराटीमधून निघालेल्या या मोर्चाला ठिकठिकाणाहून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा वाशी येथे पोहोचताच सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला.  ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे.

आनंदोत्सवात धनगर बांधव सहभागी 

 

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मराठा बांधावांसह धनगर बांधावही या आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मराठा बांधवांनी पेढे भरवत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38

पुणेकरांनो सावधान! घरातून बाहेर पडू नका; संपूर्ण शहरात पावसाचं थैमान, हवामान खात्याचा ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 5 July 2026, 15:24
Next Post

चक्क रस्त्यावर गांजाविक्री; दोघांना अटक, सात लाखांचा माल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.