Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडकी येथे 35 वर्षीय मजुराने राहत्या घरी संपवले जीवन; मृत्यूचे कारण अस्पष्ट

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 April 2024, 11:21
Youth committed suicide in Koregaon Bheema pune

वडकी (पुणे) : अज्ञात कारणामुळे एका 35 वर्षीय मजुराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे गुरुवारी (ता.११) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रवींद्र उर्फ रवी लक्ष्मण पवार (वय-35, मोडक मळा, वडकी, ता. हवेली जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र उर्फ रवी पवार हे एक मजूर असून वडकी परिसरात मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रवी पवार हे बुधवारी (ता.१०) रात्री संध्याकाळी बेडरूमचा दरवाजा बंद करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता.११) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रवी पवार यांच्या पत्नीने त्यांना उठविण्यासाठी आवाज दिला होता. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना वाटले की, रवी पवार हे गाढ झोपेत असतील.

सकाळचे अकरा वाजले तरीही रवी पवार उठले नसल्याने, त्यांच्या पत्नी पुन्हा त्यांना आवाज देऊन दरवाजा जोरजोराने वाजवू लागल्या. परंतु, तेव्हाही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी शेजारील नागरिकांच्या मदतीने बेडरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा रवी पवार हे ओढणीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रवी पवार यांना खाली काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

रवी पवार यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. रवी पवार यांनी आत्महत्या का केली? त्या दृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोंगळे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
Next Post
Nomination filing started for Baramati Loksabha Constituency

बारामती लोकसभेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ; लक्ष आता देशातील हायहोल्टेज लढतीकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.