Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News : दरोडा टाकणाऱ्या सराईत ३ चंदनचोरांना लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; चारचाकीसह मुद्देमाल जप्त..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 7 June 2023, 16:59

Lonikand News : लोणीकंद, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत तीन चंदन चोरास मुद्देमालासह जेरबंद करण्यात लोणीकंद पोलिसांच्या पथकाने यश मिळविले आहे. (Lonikand Police handcuffed 3 sandalwood thieves in the inn for robbing; Seized goods including four-wheeler.)

लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (ता. ०७) दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या अनुशंघाने तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, (Lonikand News) पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व आदी पथकातील कर्मचारी तपास करीत असताना हवालदार सकाटे यांना त्यांच्या एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, एक संशयित सिल्व्हर रंगाच्या चारचाकी गाडीत चार ते पाच इसम असुन ते वाघोली मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व त्यांचे पथक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या समोर अहमदनगर रोडवर वरील संशयित कार दिसून आली. त्यांना थांबवून पहिले असता चारच्की गाडीत तिघेजण मिळून आले.(Lonikand News)  त्यांच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत चंदन चोरीचा माल मिळून आला.

 

आरोपी सराईत चंदनचोर

आरोपींकडे अधिक तपास केला असता नमुद आरोपी हे सराईत चंदन चोर असुन त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. (Lonikand News) तसेच आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांनी यापुर्वी कोरेगाव पार्क परिसरात देखिल चंदन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन नमुद आरोपींना त्यांचे ताब्यात मिळुन आलेल्या मुद्देमालासह गुन्हयाचे पुढील तपासकामी बंडगार्डन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोलीस नाईक विनायक साळवे, (Lonikand News) अजित फरांदे, कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, साई रोकडे, पांडुरंग माने, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण सर्व लोणीकंद पोलीस ठाणे यांनी केली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Lonikand News : लोणीकंद मधील भंगार दुकानदाराला लुटणाऱ्या टोळीवर मोक्का कारवाई

Sasvad News : सासवड येथे दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; चोरटे फरार, अज्ञात तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Loniknad Accident News : अष्टविनायकला निघालेल्या खासगी बसचा लोणीकंद परिसरात अपघात ; ५ प्रवासी जखमी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Mseb News : उरुळी कांचन, वाघोली, पेरणे भागात भारनियमन ; महापारेषणच्या लोणीकंद ते कराड वीजवाहिनीत बिघाड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.