Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर लोणावळा पोलिसांचा छापा, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, 16 जणांवर गुन्हा दाखल

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 30 December 2023, 20:04
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

लोणावळा: वेहेरेगाव येथे पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर कारवाई करत अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून 16 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवार 29 डिसेंबर रोजी लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दोन एजंट व मटका लावणारे 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तपासादरम्यान चंद्रकांत देवकर, शंकर बोरकर, निलेश बोरकर, संतोष बोत्रे हे सदरचा मटका अड्डा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथे काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यानुसार सत्यासाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. यावेळी वेहेरगाव येथे मोकळ्या रानामध्ये एका झाडाखाली पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये मटक्याचे नंबर घेणारे दोन एजंट आणि मटका लावणारे 10 जणांना यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 50 हजार 485 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकणी पोलिसांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमच्या विविध कलमान्वये 16 जणांविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

 

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सहायक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, भारत भोसले, पोलीस हावालदार नितेश (बंटी) कवडे, सचिन गायकवाड, अंकुश नायकुडे, पोलीस नाईक रईस मुलानी, पोलीस शीपाई सुभाष शिंदे, होमगार्ड सागर दळवी यांच्या पथकाने केली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
ED sends Summons MP Sanjay Raut brother Sandip Raut Mumbai

''आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल, तर पहिलं तुम्ही..'', कोल्हेंना दिलेल्या आव्हानावरून राऊतांचा अजित पवारांना इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp