Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खंडाळा माथा तिहेरी हत्याकांड प्रकरण..! मृत महिलेसह दोन चिमुकल्यांची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून छायाचित्र प्रसिद्ध

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 2 June 2025, 21:29

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात एका महिलेबरोबरच २ बालकांचे मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली, मात्र अद्यापही या मृतदेहांची ओळख पटली नसल्यामुळे रांजणगाव पोलिसांकडून मृत महिला आणि मुलांचे स्केच तयार करून ते प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय घडली?

शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळ रांजणगावच्या हद्दीत आर.के हॉटेलच्या पाठीमागे एक महिला आणि तिच्या २ लहान मुलांचे मृतदेह अर्धवट जाळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. अज्ञात इसमाने खून करून जाळल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून तिच्या दोन्ही मुलांपैकी एकाचे वय अंदाजे दिड वर्षे तर दुसऱ्याचे ४ वर्षे इतके आहे. रांजणगाव पोलिसांच्या हाती घटनास्थळावरून काही पुरावे लागले असून या निर्घृण हत्याकांडामागील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

याच्या आधारावर शोध…

सदर प्रकरणातील मृतदेहांचे चेहरे जळलेले असल्यामुळे ओळख पटवणे आव्हानात्मक आहे. मात्र महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र, हातावर जयभीम असे गोंदलेलं असून उजव्या हाताच्या मनगटावर बदाम आणि Mom, Dad असे इंग्रजीत गोंदलेले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत. मृतदेहांची अद्यापही ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. यासाठी आता स्थानिक यंत्रणांच्या मदतीसह मृत महिला आणि मुलांचे स्केच तयार करून ते प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

 

याबाबत अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

“ही माझी शेवटची भेट असू शकते!” उपोषणाच्या १७ व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

Monday, 14 September 2026, 17:32

कदमवाकवस्ती येथील नवसाला पावणाऱ्या गणरायाचे दिमाखात आगमन! छत्रपती संभाजीनगर गणेशोत्सवात यंदाही विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांची मेजवानी

Monday, 14 September 2026, 16:56

वारकरी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सलग ३ दिवस दर्शनासाठी पूर्णपणे बंद

Monday, 14 September 2026, 16:55

बायकोची हत्या, मुंडकं फ्रिजमध्ये ठेवलं अन् आता आरोपी पतीचाही मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Monday, 14 September 2026, 16:48

सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले! गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आजचा रेट

Monday, 14 September 2026, 16:20

पर्यटकांसाठी मोठी बातमी! ऐतिहासिक किल्ले पुरंदरवर २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान पूर्णपणे प्रवेशबंदी

Monday, 14 September 2026, 15:56
Next Post

स्वारगेट बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या बॅगमधील दागिने आणि मोबाईलची चोरी; गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp