Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या ‘बेताने’ वारकरी प्रफुल्लित..!

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 3 July 2024, 20:23
Kasturi Prathisthan serve food to varkari in palkhi procession uruli kanchan pune

उरुळी कांचन, (पुणे) : वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजें यज्ञकर्म।। हा श्‍लोक म्हणत लाखो वारकरी बांधव अन्नाचा घास घेतात. वारी काळात वारकऱ्यांसाठी अनेक ठिकाणी अन्नदान केले जाते. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील असेच एक कुटुंब व कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने मागील अनेक दिवसांपासून वारकऱ्यांसाठी अन्नदान केले जात आहे.

 

उरुळी कांचन येथे दुपारी पालखीचा विसावा असल्याने उरुळी कांचन येथील सामाजिक कार्यकर्ते व कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, त्यांचे कुटुंबीय व सहकारी संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशी दिंडीतील वारकऱ्यांसाठी जेवनाची सोय मागील अनेक दिवसांपासून करीत आहेत.

कस्तुरी प्रतिष्ठानच्या ‘बेताने’ वारकरी प्रफुल्लित..!
समाजसेवा व सामाजिक कार्याची मोठी ओढ असलेल्या उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील कस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी यंदाही खास चविष्ठ अन्नदानाचा बेत ठेवला होता. यंदा प्रतिष्ठानने वारकऱ्यांच्या सेवेसाठी शुद्ध ऊसाचा रस उपलब्ध केला होता. उन्हामुळे लाहीलाही झालेल्या वारकऱ्यांसाठी हा ऊसाचा रस आधार देत होता. ऊसाच्या रसासहीत पिठलं भाकर, भाजी, शिरा, मसाले भात तसेच आदी स्वादिष्ट भोजनाने वारकरी समाधानी झाले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

PM Jan Dhan Yojana

PM Jan Dhan Yojana : जन धन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! खात्यात ‘झिरो बॅलन्स’ असले तरी काढता येणार 10 हजार रुपये; जाणून घ्या ओव्हरड्राफ्ट सुविधा

Sunday, 12 April 2026, 16:05

‘उपजिल्हाधिकारी ते तहसीलदार; आता “बदली”चे खेळ थांबणार! महसूल विभागाची नवीन नियमावली जाहीर, ३ वर्षांची मर्यादा निश्चित

Sunday, 12 April 2026, 15:41
Sunetra Pawar

Pune : सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेची राज्य सरकार घेणार पूर्ण काळजी! जीवाला धोका असल्याच्या पत्राची चौकशी होणार; देवेंद्र फडणवीसांची माहिती

Sunday, 12 April 2026, 15:28

प्रेमसंबंधातून सूड! महिलेचे अश्लील फोटो-व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल; लोणी काळभोर पोलिसांकडून आरोपीला अटक

Sunday, 12 April 2026, 15:01
Thrill on Kikvi-Kenjal road! What did Pune residents see on their way to work in the morning? Fear grips the area

किकवी-केंजळ रस्त्यावर थरार! सकाळी कामावर निघालेल्या पुणेकरांना वाटेत असं काय दिसलं? परिसरात भीतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 14:52

“बॉटलिंग प्लान्ट”च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा! लोणी काळभोर पोलिसांकडून बाप-लेक जेरबंद

Sunday, 12 April 2026, 14:47
Next Post

तू एकटा फिरू शकत नाही, कधी तू मरशील? पुण्यात भाजपच्या नेत्याबद्दल काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान..; काँग्रेस भवनाला पोलिसांचा वेढा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.