Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीसमोर अश्लील कृत्य करणारा अटकेत, हिंगणे खुर्द परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 18 January 2024, 12:31

पुणे : हिंगणे खुर्द परिसरात अल्पवयीन मुलीसमोर एका तरुणाने अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रोड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रोशन सिंग (१९, रा. आनंद विहार, हिंगणे खु. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

 

पीडित मुलगी मामीच्या घरी जात असताना हा प्रकार घडला. याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी रोशन सिंग याच्यावर पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नेमक काय घडल?
फिर्यादी यांची १२ वर्षांची मुलगी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या मामीकडे एकटीच जात होती. आनंद विहार फेज २ येथील संगीता सुपर मार्केटजवळ आरोपी रोशन सिंग याने फिर्यादी यांच्या मुलीकडे पाहून अश्लील हातवारे केले. एवढ्यावरच न थांबता त्याने अनेक वेळ मुलीचा पाठलाग करून त्रास दिला. हा प्रकार काही दिवसांनी पीडित मुलीने अखेर आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व पोक्सो ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लोहार करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Next Post
Main accused Ganesh Marne arrested in sharad Mohol murder case Pune

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपींची ऑडिओ क्लिप हाती; त्यामध्ये सापडला महत्त्वाचा पुरावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.