Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News : स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांनी पुढे यावे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 31 August 2023, 17:04

दीपक खिलारे

Indapur News : इंदापूर  : इंदापूर तालुक्यातील युवकांमध्ये कृषी पूरक व विविध प्रकारचे स्वयंरोजगार यशस्वीपणे चालवण्याची क्षमता आहे. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी धाडसाने पुढे यावे. स्वयंरोजगार निर्मितीसाठी युवकांना अडचणी येतील त्या ठिकाणी सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

वकीलवस्ती येथील गुळ प्रकल्पास भेट

इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती-सोपान वस्ती येथे युवा उद्योजक ऋतिक जितेंद्र गरुड घोगरे पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या गुळ प्रकल्पास हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी भेट दिली व संवाद साधला.
त्यावेळी बोलताना वरील प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, (Indapur News) नीरा भीमा कारखान्याचे माजी संचालक धनंजय कोरटकर, रणधीर पाटील, विजय घोगरे, प्रताप पाटील, हर्षवर्धन घोगरे, कैलास हांगे, विक्रम कोरटकर, जयवंत घोगरे व शेतकरी उपस्थित होते.

 

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय गूळ, काकवी, गुळ पावडर, मसाला गुळ या उत्पादनांना बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. शेतकरी कुटुंबातील ऋतिक गरुड घोगरे पाटील या युवकाने बाजारपेठेचा अभ्यास करून सुरू केलेल्या या गुळ प्रकल्पाचे हर्षवर्धन पाटील यांनी कौतुक केले.दरम्यान, कृषी पूरक स्वयंरोजगार (Indapur News) सुरू करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे, त्याचा लाभ ग्रामीण भागातील युवकांनी घ्यावा, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Indapur News : दुर्दैवी घटना..! इंदापूर तालुक्यातील लाकडीत माय-लेकीचा विहिरीमध्ये पडून मृत्यू..

Indapur News : इंदापूर तालुक्यातील वनगळी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीला शासनाची मान्यता – अंकिता पाटील ठाकरे ; चालू वर्षापासून विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू..

Indapur News : पूर्ववैमन्यासातून चुलत भावाचा खून करून मृतदेह फेकला विहरीत ; इंदापूर तालुक्यातील घटना, आरोपी अटकेत..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

Yawat News : सहजपूर येथे घरासमोरील लावलेली चारचाकी गाडी तीन अज्ञात चोरट्यांनी पळवली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.