Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कदमवाकवस्तीत एकाच दिवशी चार लॅपटॉप चोरीच्या घटना; चोरट्याकडून 2 लाख 14 हजारांचा मुद्देमाल लंपास…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 August 2025, 18:53

लोणी काळभोर : विद्यार्थ्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रुमधील चार लॅपटॉप व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी परिसरात शनिवारी (ता.2) सकाळच्या सुमारास घडली आहे. या तीन घटनेमध्ये चोरटयाने 2 लाख 14 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

 

याप्रकरणी प्रथमेश अनिल चव्हाण (वय-20, सध्या रा. डी/904 फोर अॅव्हेन्यु, कदमवाकवस्ती, ता.हवेली, जि. पुणे. मुळ रा. जि. अकोला), अथर्व ओमप्रकाश कारभारी (वय 20, डी/1104 फोर अॅव्हेन्यु, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. वाकड जि.पुणे) व स्वप्निल संजय कुलकर्णी (वय 20, सध्या रा. फ्लॅट नं. 1, चिंतामणी पार्क सोसायटी, अर्थव रेसिडन्सी, एम. आय.टी कॉलेज जवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे. मुळ रा. जि. नाशिक) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 305 अमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील तिन्ही मुले लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत. तर शिक्षण संकुलाच्या जवळच असलेल्या इमारतींमध्ये फ्लॅट घेऊन भाडेतत्वावर राहतात. तिन्ही घटनेत मुलांचा दरवाजा उघडा असल्याने चोरट्याने हात साफ केला आहे.

चोरट्याने प्रथमेश चव्हाण याचा 56 हजार 500 रुपयांचा लॅपटॉप, अथर्व कारभारी यांचा 50 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. तर स्वप्निल कुलकर्णी याच्या फ्लॅटमधून 45 हजार व 15 हजार 500 रुपये किंमतीचे दोन लॅपटॉप, 40 हजार रुपयांचा अॅपल व 7 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला आहे. या तीन गुन्ह्यांमध्ये 2 लाख 14 हजारांचा मुद्देमाल चोरी झाला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune Crime : पबजी खेळ सत्यात उतरला...; मित्राने अचानक पिस्तूल काढली अन् पुढे जे घडलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.