Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! बलात्कार करून गर्भपात करण्यासाठी दबाव; एकावर गुन्हा, चंदननगर परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 23 February 2024, 13:06
FIR registered against two people for threatening girl in barshi solapur

पुणे : पुण्यातील वाघोली परिसारत एक धक्कादायक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला मारहाण करुन वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत खराडी, वाघोली या ठिकाणी घडला आहे.

 

याप्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीने गुरुवारी २२ फेब्रुवारीला चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मयुर संजय केंद्रे (वय-२४ रा. खांदवेनगर, लोहगाव पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडित मुलीला वाघोली आणि खराडी येथे बोलावून घेत एका महिलेच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी तिला शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पीडित मुलगी ४ महिन्याची गरोदर राहिली. आरोपीने हा प्रकार लपवण्यासाठी मुलीवर गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30

सावधान! पुण्यात पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

Friday, 10 April 2026, 14:28

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 13:45

शिक्षकांना भेटायला गेले अन् तेवढ्यात होत्याचं नव्हतं झालं! नीरा कालव्यात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; परिसरात हळहळ

Friday, 10 April 2026, 13:33
Next Post

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन, वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.