Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेतातील विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करणारी टोळी जेरबंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 28 March 2025, 23:10
Pune engg student held for ‘supporting Pak’ on social media

योगेश शेंडगे
शिक्रापूर: शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शेतातील विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मागील ३ महीन्यांमध्ये वाढ झाली होती. विद्युत रोहीत्र चोरीमुळे शेतकऱ्यांची पाण्याविना पिके जळुन जाऊन मोठे आर्थिक नुकसान होत होते. या चोरांचा शोध घेवुन विद्युत रोहीत्र चोरीला आळा घालण्याचे मोठे आव्हान शिक्रापूर पोलीसांपुढे होते.

शिक्रापुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विद्युत रोहीत्र चोरींच्या गुन्ह्यांचा सखोल तपास तसेच सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा शोध घेऊन आरोपींची माहीती काढली. त्यानंतर सागर शिवराम जाधव (वय ३० वर्षे, रा. म्हाळुंगे पडवळ, ता.आंबेगाव, जि.पुणे), राजु प्रभु पारधी, (वय ४० वर्षे, रा. जवळके बु।। ता. खेड, जि.पुणे), राहुल संतोष मधे, (वय २५ वर्षे, रा. कडाळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे), किरण गोवींद खंडागळे (वय ३० वर्षे, रा. जवळके बु।। ता.खेड, जि.पुणे) यांना ताब्यात घेतले. नमुद आरोपींनी शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळया ठिकाणच्या विद्युत रोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरी करून त्यापैकी काही तारा नारायणगाव येथे एकास विकल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीचा मुद्देमाल स्विकारणारा आरोपी पांडुरंग दशरथ वायकर, (वय ४० वर्षे, रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि.पुणे) यास ताब्यात घेतले असता त्याने देखील विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा विकत घेतल्याचे कबुल केले. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली १ इको कार, १ पिकअप गाडी, १ पल्सर मोटार सायकल यासह गुन्ह्यात चोरलेल्या तब्बल १९० किलो विद्युत रोहीत्रामधील तांब्याच्या तारा असा एकुण ११,९५,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी तपासामध्ये एकुण ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोहवा. श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, संतोष मारकड, पोकों. नारायण वाळके यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष मारकड हे करीत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सोमवारपासून बँका बंद राहणार होत्या, पण रातोरात मोठा निर्णय! 3 दिवसांचा संप घेतला मागे

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42
Next Post
Know the benefits of cycling health news

तुम्हाला माहितीये का सायकल चालवण्याचे 'हे' फायदे; वजन कमी करण्यासोबतच हृदयाचे आरोग्यही राहते स्थिर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp