Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चोरटे निघाले देवाचे भक्त…! आधी नमस्कार केला, मग पैसे चोरले; पुण्यातील चोरट्यांनी चर्चा

Renuka Pawarby Renuka Pawar
Monday, 14 July 2025, 14:45

पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर चोरटयांनी हद्दचं पार केली. देवाचा आशीर्वाद घेऊन चक्क दानपेटीतूनच पैसे लंपास केल्याची घटना सामोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

पिंपरी- चिंचवडमधली ही घटना आहे. चऱ्होली येथील वरमुखवाडी परिसरात असलेल्या साई मंदिराच्या आवारातील महादेवाच्या मंदिरात ही चोरी झाली. शनिवारी दुपारी तीन चोरटे मंदिरात शिरले महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन दानपेटीतील पैसे घेऊन पळून गेले. दानपेटीतून पैसे काढताना तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले.

हे चोरटे 18 ते 25 वयोगटातील असल्याची माहिती समोर येत आहे. या चोरीनंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने याबाबत दिघी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या चोरीचा तपास पिंपरी चिंचवड पोलिस करत असून लवकरच चोरट्यांना बेड्या ठोकल्या जातील.

दरम्यान, देवाला नमस्कार करून केलेली ही चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14
Next Post

प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; विजय वडेट्टीवार यांनी केली कठोर कारवाईची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.