Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे – नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; केटरिंगचे काम करण्याऱ्या पाच महिलांचा मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 February 2023, 11:41

पुणे : केटरिंगचा काम करणाऱ्या महिलांच्या ग्रुपला रस्ता ओलांडताना भरधाव वेगात जाणाऱ्या एका गाडीने जोरात धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (ता.१३) रात्री पावणे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोरी परिसरातील खरपुडी फाट्यावर झाला.

सुनंदा सटवा गजेशी, सुशीला वामन देढे (रा. रामटेकडी शांतीनगर), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा. किरकटवाडी, सिंहगड रोड), सायराबाई प्रभु वाघमारे (हडपसर) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर, शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली धोत्रे, शोभा शिंदे असे गंभीर जखमी झालेल्या महिलांचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी शिवानी कैलास माने (रा. सातारा रोड, स्वारगेट) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार, केटरिंगचा काम करणाऱ्या काही महिलांचा ग्रुप खरपुडी येथील मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. १४) लग्न कार्यक्रमात स्वयंपाक व वाढपी काम करण्यासाठी जात होत्या.यासर्व महिला स्वारगेट येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या. त्यानंतर रस्ता ओलांडत असताना, त्यावेळी पुण्याकडून एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा एक्सयुव्ही किंवा टियुव्ही या मॉडेलच्या कारणे या महिलांना जोरदार धडक दिली.

कारची धडक बसल्यानंतर रात्री अंधारात महिलांचा आरडाओरडा सुरु झाला. रस्त्यावर रस्ताचा सडा पडला होता. अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन महिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले.

जखमींवर चांडोली ग्रामीण रुग्णालय, राजगुरुनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवानी कैलास माने (रा. सातारा रोड, स्वारगेट) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

लोणी काळभोर येथे विद्यार्थ्यांनी भरविले आरोग्य शिबीर! साधू वासवणी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.