Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दूध दरात ७ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता; ‘दूधगंगा’चे राजवर्धन पाटील यांची राधाकृष्ण विखे पाटलांशी सकारात्मक चर्चा

दीपक खिलारेby दीपक खिलारे
Monday, 20 November 2023, 19:43
farmers gets increased milk price as rajvardhan patil meets vikhe patil

दीपक खिलारे

इंदापूर : राज्यात उद्भवलेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि दुधाच्या दरात होत असलेली कमालीची घट लक्षात घेऊन दूधगंगाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी राज्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेतली.

उत्पादनावर होणारा खर्च यामुळे दुधाच्या दरावर परिणाम होत आहे. उत्पादनावर होणाऱ्या जास्त खर्चामुळे आता दुधाचे दर वाढले पाहिजे, अशी अनेक शेतकऱ्यांची मागणी असून, शासनाने त्वरित या सर्व गोष्टी विचारात घेता दूध दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची मागणी यावेळी पाटील यांनी केली. या भेटीत दूध दरवाढीची देखील चर्चा झाली असून, दूध दरात ७ रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात प्रतिदिन एक लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे. दुधगंगामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो युवकांना रोजगार व व्यावसायिक हातभार लावण्यात व दूध व्यवसायाला चालना देण्यात दुधगंगा महत्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचा मोबदला देण्याचे काम दुधगंगाच्या माध्यमातून होत आहे. यामुळेच परिस्थिती लक्षात घेऊन दूध दरवाढीसंदर्भात राजवर्धन पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेऊन सकारात्मक चर्चादेखील झाली.

या भेटीत झालेल्या चर्चेनुसार दूध दरवाढीच्या प्रश्नांवर मंगळवारी (दि.२१) दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून दूध दरात प्रति लिटर ७ रुपयांच्या वाढीबाबत निर्णय घेण्याबाबतची सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती दूधगंगेचे संचालक राजवर्धन पाटील यांनी यावेळी दिली.

दीपक खिलारे

दीपक खिलारे

पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. दोन वर्ष दैनिक बंधुप्रेम, एक वर्ष ग्रामीण महाराष्ट्र वेब पोर्टल व यू ट्यूब चॅनेल तसेच तीन वर्ष दैनिक बारामती प्राईड मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या पाच महिन्यांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post
no ration to Special person family in diwali loni kalbhor

ऐन दिवाळीत विशेष व्यक्तीचे कुटुंबीय रेशन धान्यापासून वंचित; प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा लोणी काळभोरच्या वाडेकरांना फटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.