Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीरा-भीमा कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध; हर्षवर्धन पाटलांचे वर्चस्व कायम!

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 14 March 2025, 19:48

इंदापूर(पुणे): इंदापूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहाजीनगर(ता.इंदापूर) येथील निरा -भीमा सहकारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. मुदती अखेर संचालकाच्या एकवीस जागांसाठी फक्त एकवीसच उमेदवारी अर्ज आल्याने या कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध झाली आहे. या बिनविरोधी निवडीमुळे कारखान्याचे संस्थापक व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.

 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सन 1999 मध्ये नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर कारखान्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत पंचवीस वर्षात सलग पाच निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यावेळी कारखाना कार्यक्षेत्रातील 46 गावांमधील सभासदांनी व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले.

या निवडणुकीतील बिनविरोध उमेदवारांची नावे:

बावडा गट: पाटील हर्षवर्धन शहाजीराव, पाटील प्रतापराव सर्जेराव, पाटील उमेश अच्युतराव

पिंपरी गट: मोहिते प्रकाश शहाजी, बोडके संजय तुळशीराम, विजय दत्तात्रय घोगरे.

काटी गट :पवार लालासो देविदास, जाधव राजकुमार वसंतराव, वाघमोडे विलास रामचंद्र

रेडणी गट:बोंद्रे आनंदराव नामदेव, देवकर राजेंद्र व्यंकट, सवासे दत्तू यशवंत

सुरवड गट: शिर्के महेशकुमार दत्तात्रय, घोगरे दादासो उत्‍तम, गायकवाड सुभाष किसन

अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्ग: कांबळे राहुल अरुण

इतर मागास प्रवर्ग: यादव कृष्णाजी दशरथ

भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग: नाईक रामचंद्र नामदेव

ब वर्ग सभासद प्रवर्ग: पाटील भाग्यश्री हर्षवर्धन

महिला राखीव प्रवर्ग: शिंदे कल्पना निवृत्ती,पोळ संगिता दत्तात्रय

या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे व इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी काम पहिले.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

वाढदिवसाच्या दिवशीच पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.