Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेड अपघाताप्रकरणी चालकाला म्हाळुंगे पोलिसांकडून अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 16 August 2025, 16:23

खेड: श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात होऊन 10 महिलांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात वाहन चालक ऋषिकेश करंडे याला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अपघातात 30 हून अधिक महिला आणि दोन लहान मुले जखमी झाले असून, आरोपी चालकाने त्यांच्या जीवाशी खेळ केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

 

 वाहन दरीत कोसळले

खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील  35 महिला आणि दोन लहान मुले अशी एकूण 37 जणांची टोळी दर्शनासाठी कुंडेश्वर शिव मंदिराकडे निघाली होती. त्यांनी प्रवासासाठी एक पीकअप वाहन वापरले होते.

मात्र, घाटातील पहिल्याच वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, आणि गाडी पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळली. या भीषण घटनेत दहा महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जण गंभीर जखमी झाले.

अपघाताआधीचा व्हिडीओ व्हायरल

या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच वाहनातील भाविक गाणी म्हणत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आनंदमय क्षणांनंतर काही वेळातच झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चालक ऋषिकेश करंडे याला म्हाळुंगे पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली असून, त्याच्यावर आयपीसी कलम 304 (A) अंतर्गत सदोष मनुष्यवध, तसेच वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण, वाहनाची स्थिती आणि चालकाची जबाबदारी यावर सखोल चौकशी सुरू आहे.

एकेकाळी धार्मिक उत्सवासाठी निघालेला हा प्रवास मृत्यूच्या छायेत संपला, आणि यामागील निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्यांना न्यायाच्या कक्षेत आणण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Govt Jobs: Have you passed the 10th standard and are looking for a government job Then start preparing now Big opportunities for Clerk and Typist positions at this place find out about the government's mega recruitment

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! राज्यातील महसूल विभागात 35,876 नवीन पदांची भरती होणार; प्रशासनाकडून मोठी घोषणा

Saturday, 4 April 2026, 15:59

LLB परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; आमदार राहुल कुल आक्रमक, दोषींवर कारवाईची मागणी

Saturday, 4 April 2026, 15:53

‘नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव’ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

Saturday, 4 April 2026, 15:37

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; टँकर पलटी होऊन इथेनॉल नदीत, पाणीपुरवठा बंद

Saturday, 4 April 2026, 15:33
Pune

Pune : महागाईचा आणखी एक झटका! पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोलमध्ये वाढ; खेडशिवापूर नाक्यावर आता मोजावे लागणार जादा पैसे

Saturday, 4 April 2026, 15:14
Dhule Crime: All sorts of things happened under the name of a massage parlor! Police took action and rescued 2 young victims; What is the real story?

बिअर बारच्या आड देहव्यवसाय; इंदापूरमध्ये पोलिसांचा छापा, मालकासह दोघे अटकेत

Saturday, 4 April 2026, 15:02
Next Post

Pune Crime: प्रांजल खेवलकरांच्या अडचणीत वाढ; सायबर पोलीस ठाण्यात महिलेकडून तक्रार दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.