Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंडच्या तहसिलदारपदी अरुण शेलार; नियुक्ती होताच तातडीने स्वीकारला पदभार

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 June 2023, 7:17

गणेश सुळ
Daund News  केडगाव : दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांची काही दिवसांपूर्वी बदली झाल्यानंतर प्रभारी तहसीलदार म्हणून आलेले अजित दिवटे यांचीही बदली झाली. (Daund News) त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दौंडला तहसीलदार नसल्याने कामे रखडली होती.  (Daund News) मात्र, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याकडे त्वरित लक्ष घालत दौंड तहसील कार्यालयातील तहसीलदारपदी अरुण शेलार यांची नियुक्ती केली.  (Daund News) शेलार यांनीही तहसीलदारपदाचा कार्यभार स्वीकारला.

 

दौंड तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय पाटील यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाली होती. मात्र, त्यांच्या जागी नवीन तहसीलदार नियुक्त होत नसल्याने तेच कामकाज पाहत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारपदाचा कार्यभार सोडल्यानंतर त्यांच्या जागी तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार म्हणून कामकाज पाहणारे अजित दिवटे यांना प्रभारी तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांचीही आता बदली करण्यात आली आहे. त्यामुळे तहसीलदार आणि नायब तहसीलदारही दोन्ही महत्वाची पदे सध्या रिक्त होती.

या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर जबाबदार अधिकारी नसल्याने तहसील कार्यालयाला कोणी वाली नसल्याची स्थिती होती. परिणामी, तहसीलदार कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच सध्या इयत्ता दहावी व बारावीची परीक्षेचा निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. पण आता अरूण शेलार यांची नियुक्ती झाल्याने ही चिंता लवकरच मिटेल, असे म्हटले जात आहे.

दरम्यान, यापुढे तालुक्यातील नागरिकांना कुठल्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post

Health News : अनेक आजारांवर कापूर गुणकारी, जाणून घ्या कापूरचे औषधी फायदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.