Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: जामखेड येथील कावेरी हॉटेल गोळीबार प्रकरणाचा छडा लागला; मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 March 2026, 12:17
Pune Crime: A history-sheeter, who had been externed from the city, was arrested by Nanded City police for brandishing a sickle and creating terror among citizens in Dhayari.

 Crime News: अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जामखेड तालुक्यातील बहुचर्चित न्यू कावेरी हॉटेलवरील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय 24, रा. पाटोदा गरड) याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतले आहे. रोहित अनिल पवार याच्यावर गोळीबार करून पसार झालेला आरोपी खर्डा परिसरातून जामखेड पोलिसांच्या ताब्यात आला.

 

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि जामखेड पोलिसांनी 6 मार्च रोजी संयुक्त कारवाईत ही धडक कारवाई केली. काही दिवसांपासून फरार असलेल्या मोरेच्या हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.

कान्होपात्रा नगर येथील रोहित पवार हा न्यू कावेरी हॉटेलमध्ये असताना त्याच्यावर पिस्तूलातून गोळीबार झाला आणि तो गंभीर जखमी झाला होता. तपासात असे निष्पन्न झाले की शुभम शहाराम लोखंडे, उल्हास विलास माने उर्फ वस्ताद, अक्षय उर्फ चिंग्या मोरे, अर्शद अमीन सय्यद आणि इतर 6 ते 7 साथीदारांनी एकत्र येऊन हल्ला केला होता. हल्लेखोरांनी हॉटेलमधील साहित्य तसेच तिथे उभी असलेली फॉर्च्युनर गाडीही तोडफोड केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 2023 तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. 669/2025) नोंदवण्यात आला होता.

मुख्य आरोपी अक्षय मोरे हा पूर्वीच रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी अशा 10 पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, समीर अभंग, पो.उ.प.नि किशोर गावडे, पुष्कर कडू आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Yawat

Yawat : यवत पोलिसांचा गावठी हातभट्टी चालकावर छापा, 500 लिटर रसायनसह 35 लिटर गावठी हातभट्टी हस्तगत

Wednesday, 8 April 2026, 20:16
Next Post

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांनो लक्ष द्या! कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर 'ही' अट पाळावीच लागणार; पहा नवीन शासन निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.