Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कौतुकास्पद! लोणी काळभोर येथील आर्या गायकवाड जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रथम तर आरमान शेख द्वितीय

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 September 2025, 16:02

लोणी काळभोर, ता. 8 : जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल या  इंग्रजी माध्यमाच्या शाळेने सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी आर्या अण्णाराव गायकवाड हीने प्रथम तर आरमान दगडू शेख याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. दोन्ही विजेत्या खेळाडूंचे लोणी काळभोर सह परिसरात भरभरून कौतुक होत आहे.

 

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हास्तर शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा 2025-26 या राजगुरू नगर (ता. खेड) येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात 5 ते 7 सप्टेंबर यादरम्यान पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लोणी काळभोर येथील इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आर्या गायकवाड व आरमान शेख या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत आर्या गायकवाड हिने 17 वर्षाखालील 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. आरमान शेख याने 56 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना गणेश नगीने यांचे मार्गदर्शन मिळाले.

दरम्यान, दोन्ही विजेत्या खेळाडूंचा सत्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव (प्रशासन ) तथा पृथ्वीराज कपूर विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, शाहीन शेख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोरचा डंका

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत लोणी काळभोर येथील नेत्रा भागवत थोरात, प्रशांत महादेव गोडसे व सुहाना दगडू शेख या खेळाडूंनी मागील दोन वर्षापूर्वी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली आहे. शुभम काळभोर याने आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांकासह स्पर्धेतील मानाचा बेस्ट लिफ्टर हा पुरस्कार मिळविला आहे. तर पुणे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मिडीयम शाळेतील विद्यार्थी प्रशांत महादेव गोडसे याने सुवर्णपदक पटकावले आहे.

त्यातच आता आर्या गायकवाड व आरमान शेख यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे लोणी काळभोरचा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका असून आपला दबदबा कायम ठेवला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

पूर्व हवेलीत नागरिकांनो, पितरांसाठी देठाची भाजी करीत असाल तर सावधान; परप्रांतीय महिलांकडून कचऱ्यातून गोळा करून नकली भाजीची विक्री

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.