Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Career News : करीयर असे आपुलिया हाती! तुमचे घडणारे करियर अगोदरच जाहिर करू नका – पुणे डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक डॅा. अभिजीत इचके

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Saturday, 8 July 2023, 19:42

डॅा. अभिजीत इचके (वरीष्ट अधिक्षक पुणे डाक विभाग)
Career News शिरूर : मला विचारू नका मी कुठ पर्यंत आलोय… कारण तुम्हाला माहित नाही मी सुरूवात कुठून केली. स्पर्धात्मक परीक्षांवर बोलताना खूप काही सांगाव अस वाटतय. तुम्ही नातेवाईकांमध्ये काय करता हे जाहिर करू नका, कारण ते सगळ्यात जास्त मानसिकता बिघडविण्याचे काम नातेवाईक करत असतात. (Career News) संघर्षाचा कालावधी असतो. (Career News) त्यावेळी तुमच करियर वर मोठा परिणाम होतो. (Career News)

प्रयत्न करा अन यश मिळवा. तुम्ही जर स्पर्धा परिक्षा देत असाल तर तुमची कुवत किती आहे. त्यावर संघर्ष अवलंबून असतो. लाखोवर विद्यार्थी यामध्ये संघर्ष करून नशीब अजमावत असतात. त्यातून याचा  निकाल खूप कमी लागतो. त्यामुळे शिक्षण घेताना तुम्ही स्पर्धा परिक्षा बरोबर वेगळा पर्याय शोधून ठेवला पाहिजे.

ज्यावेळी तुम्ही सेवेत रूजू होता. त्यावेळी तुम्ही अधिकारी म्हणून राजकीय, सामाजीक अडचणीतून काम करत असता. त्यातून तुम्हाला संयमाने निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे तुम्ही कसे रहाता हे अवलंबून असते. स्पर्धा परिक्षा देत असताना नोट काढायची तयारी ठेवा. पण यासाठी तुम्हाला १८ तास अभ्यास करावा लागतो. तर ते चुकीचे आहे. जो अभ्यास कराल ते पुन्हा न वाचता लक्षात राहिले पाहिजे. त्याबरोबर

 

प्रश्नपत्रीका कशी आहे. हे माहित असणे गरजेचे आहे. प्रश्न कर्त्याला काय अपेक्षीत आहे. हे माहित असणे गरजेचे आहे. वृत्तपत्र वाचत असताना तुम्हाला त्यातून काय वाचायचय हे माहित असले पाहिजे. क्लास लावा अथवा लावू नका. कारण सध्या आता इंटरनेटवर सगळ्या गोष्टी मिळू लागल्या आहे. तुम्ही कोणती परिक्षा देता यासाठी तुम्हाला मार्गदर्शक असणे गरजेचे आहे.

स्पर्धा परिक्षांसाठी मार्गदर्शक महत्वाचा आहे. कोणतेही क्षेत्र निवडताना तुमची कुवत ओळखा त्या बरोबर त्यात करीयर करा. स्पर्धा परिक्षा बरोबर इतरही वेगवेगळे क्षेत्रात करीयर करू शकता. तुम्ही जे ठरवाल त्यात तुम्ही करीयर करू शकता. त्यात तुम्हाला करीयर करू शकता. शेती, शास्त्रज्ञ, इंजीनियर, वकिल, व्यवसायीक उद्योगधंदे यासारख्या ठिकाणी करीयर करू शकता.

तुमचे प्राथमिक शिक्षणात पाया भक्कम असणे सगळ्यात महत्वाचे आहे. सुरूवातीपासून चांगले गुण मिळवा. चांगले क्लास लावा त्यातून तुम्हाला बुद्धिमत्तेला चालना मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या प्रश्नपत्रीका सोडवा. त्यातून तुमचे स्पर्धेला सामोरे जाता आले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी वेळेला महत्व द्या. करीयर, आरोग्य व नात्याला तडा जाणार नाही. याकडे लक्ष दिले पाहिजे. जिद्दीने अभ्यास करा तुम्हीच तुमचे यश मिळू शकता.

शब्दांकन :  युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Career News : करियर असे आपुलिया हाती... वेळेचे योग्य नियोजन, वाचन, मनन असा अभ्यास करा - रांजणगाव गणपतीची पोलिस उप निरीक्षक सुहास रोकडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.