Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 23 February 2024, 15:23
Woman committed suicide in baramati pune

पुणे : पुण्यातील धनकवडी येथील तळजाई पठार येथे खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकानी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सावकारांनी पैशासाठी तगदा लावून मानसिक त्रास दिला. या सततच्या जाचाला कंटाळून एका भंगार व्यावसायिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना हा फेब्रुवारी रोजी घडली आहे. आजिनाथ सर्जेराव लोखंडे (रा. सर्वे नं. ८, तळजाई मंदिराजवळ, तळजाई पठार, धनकवडी) असं आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

 

याप्रकरणी आजिनाथ यांच्या पत्नी सारीका लोखंडे यांनी गुरुवारी २२ फेब्रुवारीला सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून सहकरानगर पोलिसांनी ३ खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला आहे. रामदास काशिनाथ त्रिंबके (रा. बाभुळगाव, ता. माढा, जि. सोलापूर), व्यास गुलाब यादव (रा. जांभुळवाडी), मयुर विलास साळुंखे (रा. पंचवटी सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती आजिनाथ लोखंडे यांचा भंगाराचा व्यवसाय आहे. त्यांना आर्थिक अडचण भासल्याने त्यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेतले होते. मात्र, व्यावसायातील मंदीमुळे त्यांना आरोपींचे पैसे परत करता आले नसल्यामुळे आरोपींनी पैसे परत कर असे म्हणत पैशांसाठी फिर्यादी यांच्या पतीकडे तगादा लावला होता.

पैसे परत करत नसल्याच्या कारणावरुन आरोपींनी आजिनाथ यांना सतत शिवीगाळ करुन धमकी देण्याचा प्रकार सुरु होता. तसेच पैशांची सतत मागणी करुन त्यांना मानसिक त्रास देखील दिला. वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासाला वैतागून फिर्यादी यांच्या पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

प्रेमासाठी ती पुण्यात आली! त्यानं लग्नाचं आमिष दाखवलं, हॉटेलवर ठेवलं अन् वारंवार संबंध ठेवत…

Tuesday, 7 April 2026, 16:03
New drama of a Pune-based impostor who claims to be an "incarnation of Mahadev"! "I am a religious leader, my wife ...." Strange demand to the court

‘”महादेवाचा अवतार” सांगणाऱ्या पुण्यातील भोंदूचा नवा ड्रामा! “मी धर्मगुरू आहे, माझी शेंडी कापू नका” न्यायालयाकडे अजब मागणी

Tuesday, 7 April 2026, 15:50

पुणेकरांसाठी गुड न्यूज! ऐन उन्हाळ्यात एसटीने दिला मोठा दिलासा; 74 अतिरिक्त बसेसमुळे प्रवासाचा मार्ग मोकळा

Tuesday, 7 April 2026, 15:37

भारत-पाकिस्तान युद्ध होणार? पाकिस्तानने दिली ‘कोलकाता’ उडवण्याची धमकी; राजनाथ सिंह म्हणाले, “पाकिस्तानचे तुकडे करू!

Tuesday, 7 April 2026, 15:33
Next Post

गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराला मारहाण, वारजे येथील घटना; तिघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.