Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : भोर पंचायत समितीला स्वच्छता अभियानाचा विसर; इमारतीच्या आवारात वाढलेले गवत, कचरा अन् मद्याच्या बाटल्या…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 13:06

जीवन सोनवणे

Bhor News  : भोर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘एक तारीख, एक तास’ काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परंतु भोर तालुका पंचायत समितीला स्वच्छता अभियान दिनाचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. भोर पंचायत समितीच्या अवतीभोवती अद्यापही कचऱ्याचे ढीग आणि मद्याच्या बाटल्या दिसून येत आहेत. पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत असून, याबाबत चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत नाराजी

शासकीय निमशासकीय कार्यालयांना जोडून सुट्टी आल्याने अनेक कर्मचारी पर्यटनासाठी आपल्या कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले, तर अनेक जण आपल्या मूळ गावी गेले. त्यामुळे तालुक्यातील काही कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आलेच नाही. (Bhor News ) भोर पंचायत समितीच्या आवारात वाढलेले गवत, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, इमारतीच्या दोन्ही बाजूस साठलेला कचरा तर कोपऱ्यांची जागा चक्क दारू व बियरच्या रिकाम्या बाटल्यांनी व्यापली आहे. स्वच्छता अभियानाचे वारे देखील येथे फिरकलेले नाही, याचाच प्रत्यय हे चित्र पाहून येत आहे.

भोर पंचायत समितीच्या अवतीभोवती केर-कचरा, गवत, दारूच्या बाटल्या अशी स्थिती असताना देखील पंचायत समितीचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना देखील स्वच्छता मोहिमेअंतर्गत हे स्वच्छ करता आले नाही, हे दुर्दैवच आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (Bhor News ) रविवारी (ता. १) ‘एक दिवस, एक तास’ स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता केली, हे वरिष्ठ कार्यालयाला कसे सांगणार? हा खरा प्रश्न आहे. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

 

याबाबत भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Bhor News : शिवसेना (शिंदे गट) भोर तालुका प्रमुखपदी दशरथ जाधव..

Bhor News : नसरापूरच्या स्वच्छतेसाठी गाव एकवटले; ३५ टन कचऱ्याची विल्हेवाट

Bhor News : भोरचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांचा पर्यावरण पुरक उपक्रम

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

धावताना बुटाचा सोल निघाला, तरी थांबली नाही! सीमा कुमारीने इतिहास घडवत जिंकले कांस्य पदक

Saturday, 26 September 2026, 9:48

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34
Next Post

Pune News : तरुणाचे अपहरण करून, निर्जन स्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp