Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : तरुणाचे अपहरण करून, निर्जन स्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 October 2023, 13:41

Pune News  : पुणे : तरुणीवर बलात्कार झाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र, पुरुषांवर झालेल्या बलात्काराची प्रकरणे समोर येत नाहीत. त्यामुळे लैंगिक अत्याचाराबाबत खुलेपणाने बोलण्यात किंवा कायद्याचा आधार घ्यायला पुरूष बिचकतात. मात्र, आता पुण्यात तरुणही सुरक्षित नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाजवळून एका तरुणाचे अपहरण करून तिघांनी भोसरी परिसरात निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

अपवादात्मक रूपात का होईना, पण पुरुषांवर सुद्धा बलात्कार होतो. मात्र, पुरुषांवर झालेल्या बलात्काराची प्रकरणे समोर येत नाहीत. पुरुषांवरच्या बलात्काराबाबत मौन बाळगले जाते. (Pune News ) मात्र, याप्रकरणी एका २१ वर्षांच्या तरुणाने धाडस दाखवत आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण तळेगाव दाभाडे येथील एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ग्राइंडर ॲपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी गोड बोलून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बोलावले. (Pune News ) ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारजवळ तरुणाला मोटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आरोपींनी त्याला मोटारीतून भोसरी एमआयडीसी परिसरात नेले. येथे निर्जन स्थळी नेऊन, त्याच्या गळ्याला विळा लावून २८,५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला भाग पाडले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करण्याचीही जबरदस्ती केली.

दरम्यान, आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर हा प्रकार कोणालाही सांगितल्यास तुझी ओळख उघड करु, अशी धमकी देखील दिली. (Pune News )या प्रकरणी संबंधित तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : नवले पुलाजवळ मोटारीच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू

Pune News : गणेश विसर्जन मिरवणुकीतील लेझर लाइट डोळ्यांच्या मुळावर; १५ जणांची दृष्टी कायमस्वरूपी जाण्याचा धोका

Pune News : लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07
Next Post

Hadapsar News : माझ्या चाड्या करतो म्हणून फुरसुंगीत तरुणावर कोयत्याने वार ; हडपसर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.