Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News : अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन; मदनवाडी येथे १०० बाटल्यांचे रक्तसंकलन

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 1 June 2023, 16:26

Bhigwan News : भिगवण: मदनवाडी येथे राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व स्वामी विवेकानंद असोशिएशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात १०० बाटल्या संकलित करण्यात आल्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पडळकर आणि राजवर्धन पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. (blood donation camp on the occasion of Ahilya Devi Holkar Jayanti; Blood collection of 100 bottles at Madanwadi)

१०० बाटल्या रक्त संकलित

मदनवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो, यावर्षी देखील रक्तदान शिबीर, व्याख्यान, मर्दानी खेळ आणि मिरवणुक काढुन साजरा करण्यात येणार आहे (Bhigwan News) आज रक्तादान शिबीर घेण्यात आले तर ३ जुन रोजी मिरवणुक काढण्यात येणार आहे आजच्या रक्तदान शिबीरात १०० बाटल्या संकलित करण्यात आल्या.

अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पुजनासाठी माजी मंत्री बाळासाहेब गावडे,माजी जि.प.सदस्य हनुमंत बंडगर,आदर्श सरपंच तुकाराम बंडगर,भिगवण पोलिस स्टेशनचे दिलिप पवार साहेब,धनाजी थोरात, पराग जाधव, संजय देहाडे, तुषार क्षिरसागर, मारुतराव वणवे, संपत बंडगर, सनी पाटील, यशवंत सेनेचे प्रमुख माणिकराव दांगडे पाटील आण्णासाहेब रुपनवर, नामदेव पाटील, मदनवाडीच्या सरपंच अश्विनी बंडगर आणि ॲड महेश देवकाते यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले,(Bhigwan News)  तर सल्लागार आबासाहेब बंडगर व पत्रकार दादासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात येते.

 

कार्यक्रमाचे आयोजन प्रदिप वाघमोडे, प्रविण थोरात, धैयर्शिल मारकड, (Bhigwan News) आबासाहेब चितळकर, विजय शेगर, ओंकार बंडगर,गणेश थोरात,हर्षद शेंडगे,आण्णा नरूटे,बाबू मालगुंडे,महेश बंडगर,आकाश राऊत,राहुल वाघमोडे,महेश रणदिवे,करण बंडगर,रोहन बंडगर,राजवर्धन थोरात,आदित्य गायकवाड,जय मारकड यांनी केले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Bhigwan News : भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल १०० टक्के

Bhigwan News . भिगवण येथील समता फाउंडेशनच्या वतीने “वाचू संविधान दहा तास” या अभिनव स्पर्धेचे रविवारी आयोजन….

Bhigwan Crime | दोघांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार ! मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस; त्यानंतर आरोपीने केली आत्महत्या…

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Loni Kalbhor News : थेऊर व कोलवडी भागातील नामांकित कंपन्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी द्या ; मनसेची मागणी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.