Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथील ज्येष्ठ साईभक्त बापू जाधव यांचे निधन

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 8 March 2024, 22:11
Bapu jadhav Passed away in yavat daund pune

यवत : यवत व यवत परिसरातील अनेक तरुणांना साईभक्तीचा मार्ग दाखवणारे ज्येष्ठ साईभक्त बापू (तात्या) अनंता जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

कै. बापू जाधव यांनी श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे या पायी सोहळ्यासाठी तन, मन, धन सर्व अर्पण करून गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक वेळा पायी वारी करून सेवा केली. तर अनेक वर्षांपासून यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर येथे नित्यसेवा करत असत.

यवत येथील एक विनम्र व्यक्तिमत्व हरपले असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सून, जावई, नातवंड असा परिवार असून, कै. बापू जाधव यांच्या पार्थिवावर रात्री साडेदहा वाजता यवत येथील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

इंदापूरच्या भक्ती बोराटेची भरारी! ४०० मीटर हर्डल्समध्ये जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Sunday, 25 October 2026, 19:51

पोलीस चौकशीला घाबरून राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; पोलिसांच्याकडून तोंडावर बोट..

Sunday, 25 October 2026, 19:46

पक्षांतराचा उलटा प्रवास; पाच माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर?

Sunday, 25 October 2026, 19:14

पुण्यात ५० हजारांच्या सुपारीतून व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला! सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर कटरने वार; जमिनीच्या वादातून भयानक कृत्य

Sunday, 25 October 2026, 17:44

खासगी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा होणार? हाय कोर्टाचा मोठा निर्णय

Sunday, 25 October 2026, 17:36

ऐन दिवाळीत सोनं खरेदीचा विचार करताय? तर ग्राहकांनो सोन्या-चांदीचे दर घसरले; जाणून घ्या सविस्तर अपडेट…

Sunday, 25 October 2026, 17:33
Next Post
Shashi Tharoor Will Face Rajeev Chandrashekhar In Kerala

तिरुवनंतपुरममध्ये शशी थरूर यांचा सामना होणार भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्याशी, जाणून घ्या 'या' जागेवर गेल्या वेळी कशी होती लढत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp