Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निमगाव सावा कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 December 2024, 18:31
action against nimgaon krushi seva kendra junnar pune

आणे : जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे अचानकपणे काही कृषी सेवा केंद्रांना उपविभागीय कृषी अधिकारी संजय शिरसाठ यांनी भेटी देऊन तपासणी केली. शिरसाठ यांनी निमगाव सावा येथे जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र, श्री श्री कृषी सेवा केंद्र व सर्वज्ञ कृषी सेवा केंद्राची तपासणी केली असता काही कृषी सेवा केंद्रामध्ये काही त्रुटी आढळून आल्या.

 

त्यामध्ये स्टॉक बुक अपडेट न ठेवणे औषधे व खताचे स्रोत प्रमाणपत्र न ठेवणे, औषधे व खताचे भाव फलक अपडेट न करणे याचा समावेश आहे. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. निमगाव सावा येथील जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र येथे काही कालबाह्य औषधे व प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आढळून आले आहेत. त्याबाबत त्यांना कारणे दाखा नोटीस देऊन आठ दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी संजय शिरसाठ यांनी दिली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Next Post
Leopard caught by forest officer in rahu daund Pune

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू; दौंड तालुका बिबट्याच्या दहशतीखाली, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.