Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मी आत्महत्या करेल’; शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 September 2024, 7:26

-अक्षय टेमगिरे

 

रांजणगाव गणपती : शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला नागरिकांनी पकडून आणल्यानंतर गुन्हा दाखल केला तर मी जीव देईल, असे म्हणून खिडकीवर डोके आपटून एका आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

परमेश्वर नागनाथ धेवडे असे आरोपीचे नाव आहे.

तर याबाबत पोलीस शिपाई प्रतिक भाऊसाहेब जगताप (रा.शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन) येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी परमेश्वर धेवडे (वय 24, रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार बापू हाडगळे, पोलीस शिपाई प्रतिक जगताप, महिला पोलीस शिपाई काजल सरोदे हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. तेव्हा एका युवतीचा मोबाईल हिसकावणाऱ्या परमेश्वर धेवडे या व्यक्तीला नागरिकांनी पकडून आणले. सदर व्यक्तीने फिर्यादी युवतीला तुला नवीन मोबाईल देतो असे म्हणत आरडाओरडा केला. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल करु नये, नाहीतर मी जीवच देईल, असे म्हणून पोलीस ठाण्यातील खिडकीवर जोरात डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान आरोपीच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले, याबाबत पोलीस शिपाई प्रतिक जगताप यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

'या' सरकारी विभागात नोकरीची संधी; 90 हजारांपर्यंत मिळू शकतो पगार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.