Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमाच्या नैराशेतून पुण्यातील दोन मुलांच्या आईने केली आत्महत्या; हादरवणारी घटना समोर

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 7 June 2025, 11:59

पुणे : पुण्यातील मध्यवर्ती भागातील पार्वती विभागातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन लहान मुलांच्या आईने स्वतःचे जीवन संपवले आहे. दोन तान्ह्या मुलांना सोडून टोकाचं पाऊल उचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अनेकजण पतीकडून छळ होत असल्याने महिलेने जीवन संपवले असेल असा तर्क लावत आहेत. पण हे प्रकरण दिसत आहे त्याच्यापेक्षा खूप वेगळं आहे. नेमकं काय घडलं? महिलेने इतक्या टोकाचं पाऊल का उचलल? जाणून घेऊया सविस्तर…

आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव दीपाली जाधव असं आहे. दीपाली पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे वसाहत परिसरात राहत होती. दीपाली फक्त २९ वर्षाचीच होती. दीपाली दोन मुलांसह नवऱ्यापासून वेगळी राहत होती. काही वर्षपूर्वीच तीच लग्न झाल होत. मात्र, नवऱ्याला दारूचं व्यसन असल्याने तिने तिच्या नवऱ्याला सोडले होते. व ती आपल्या दोन मुलांसह माहेरी राहत होती. माहेरी आल्यानंतर पाच महिन्यांनी तिची ओळख तुषार दादा कांबळे या तरुणाशी झाली व दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. जो तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान होता. तुषार हा फक्त १९ वर्षांचा होता. दिपालीने पुढे जाऊन तुषारकडे लग्नाची मागणी केली. पण तुषारने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यानंतर तणावात तिने तुषारला फोन करत तू लग्न करणार नाही तर मी मरेन अशी धमकी दिली. त्यानंतरही तुषारने तिला लग्नास नकार दिला. प्रेमात मिळालेल्या या नैराश्येतून दिपालीने स्वतःचे जीवन संपवण्याचे ठरवले आणि आपल्या दोन लहान लेकरांना वाऱ्यावर सोडत गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, या प्रकरणी आता पर्वती पोलीस ठाण्यात तुषार दादा कांबळे आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. खंडोबाचा माळ, आकुर्डी, पिंपरी-चिंचवड) या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपालीचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहूनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

राणा सूर्यवंशींवरील गोळीबारामागे वेगळाच अँगल? रोहित पवार आक्रमक; 360 अंशातून तपासाची केली मागणी

Saturday, 24 October 2026, 8:08

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21
Next Post

मांजरी परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट-6 च्या पोलिसांचा छापा; 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp