Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्या वादातून तरुणावर टोळक्याचा धारदार शस्त्राने हल्ला; ५ आरोपींना बेलापूरमधून अटक, कोंढवा पोलिसांची कारवाई

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 17:52

पुणे : जुन्या वादातून तरुणावर टोळक्याने हल्ला करुन धारदार शस्त्राने वार केले. तर युवकाला वाचवण्यासाठी आलेल्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली होती. हा प्रकार १४ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढवा येथील समतानगर येथे घडला होता. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी पाच जणांना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर येथून अटक केली आहे.

 

शेहबाज मोद्दीन खान (वय-३०, रा. कृष्णानगर, मोहंमदवाडी, पुणे), बालाजी तिमन्ना मंगाली (वय-३५, रा. येवलेवाडी, पुणे), सुरज राजेंद्र सरतापे (वय-२५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर, पुणे), जुबेर कुद्दुस कुरेशी (वय-३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ, पुणे), रॉकी ईर्दी अॅन्थोनी (वय-३१, रा. वानवडी बाजार, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अमीत जयराम सपकाळ (वय-३४ रा. कोहिनुर बी झोन, कमेला कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी सनी चव्हाण (वय-३२), अनिश चव्हाण (वय-३५, दोघे रा. समतानगर, कोंढवा रोड), शेहबाज शेख (वय-३६, रा. कृष्णानगर) व इतरांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

१४ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कोंढवा येथील समतानगर येथे फिर्यादी यांचा मित्र झैनुद्दीन शेख उर्फ कल्लू (वय-३२) याचे आणि आरोपींमध्ये जुने वाद होते. याच कारणावरुन आरोपी कल्लू याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी फिर्यादी यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. तर गल्लीतून आलेल्या शेहबाज शेख याने कमरेला लावलेले धारदार हत्यार काढून कल्लूच्या डोक्यात आणि हातावर मारुन गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी व मित्र कासीम सय्यद हे कल्लू याला वाचवण्यासाठी गेले असता आरोपींनी त्या दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात फिर्यादी अमीत सपकाळ यांच्या डोक्याला व हाताला धारदार हत्यार लागल्याने ते जखमी झाले होते.

दरम्यान, या गुन्ह्याचा पोलीस तपास करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सतिश चव्हाण व विशाल मेमाणे यांना माहिती मिळाली की, आरोपी अकोले तालुक्यातील बेलापूर येथील शेतातील झाडावर मचान बांधून लपून बसल्याचे समजले. त्यानुसार पथकाने बेलापूर येथे जाऊन आरोपींना सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे फरार आरोपीबाबत चौकशी करुन रॉकी अॅन्थोनी याला राहत्या घरातून अटक केली. आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post

बँकेत बोगस खाते काढून व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक, आरोपीला अटक; तळेगाव दाभाडे येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.