Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेऊर येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा अन् शिवसृष्टीसाठी निधी मिळावा; माजी आमदार नारायण पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 13:37

सागर घरत

करमाळा : करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आणि शिवसृष्टीसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. माजी आमदार नारायण पाटील यांनी नागपूर येथे जाऊन प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी करमाळा मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांना निधी मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. या कामाबद्दल चर्चा केली तसेच जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा जेऊर ग्रामपंचायतीचा संकल्प असून, यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तसेच समितीसाठी राज्यसरकारचे सहकार्य आणि पुतळा व शिवसृष्टीसाठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्मंत्र्यांकडे केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या मागणीचे एक लेखी निवेदन माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ व पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा अनेक वर्षांपासून मानस आहे. यासाठी जेऊर ग्रामपंचायतीकडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः काही नामांकित व पारंगत अशा शिल्पकारांची भेट घेऊन याबाबत माहिती घेतली. परंतु विविध शासकीय परवानग्या आणि निधी याबाबत राज्य सरकारचे सहकार्य मिळावे म्हणून त्यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. यामुळे लवकरच हा पुतळा उभा राहणार, अशी आशा शिवप्रेमी आणि जेऊर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

मोठी बातमी : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित; आतापर्यंत 141 खासदारांचं निलंबन !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.