Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंगणीबेर्डी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक वासरू ठार ; तीन गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 12 September 2023, 18:39

देऊळगाव राजे : हिंगणीबेर्डी येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गाई-म्हशींच्या वासरांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात एक वासरू जागीच ठार झाले असून, तीन वासरे गंभीर जखमी झाली आहेत.

माजी उपसरपंच प्रकाश ढवळे यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. गोठ्यातील तीन वासरांवर सोमवारी (ता. ११) रात्री १२ ते ३ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात वासरू जागीच ठार झाले असून, दोन पारडी गंभीर जखमी झाली आहेत. शेजारील चंद्रकांत ढवळे यांच्या गोठ्यातील वासरावर देखील बिबट्याने हल्ला केला आहे.

मलठण येथे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने गाईची शिकार केली होती. शेती काम करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांना दिवसाढवळ्या बिबट वावरताना दिसत आहे. या भागात बिबट्यांची संख्या किती आहे, हे अजून वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

 

याबाबत वनविभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. याबाबत तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता, नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल असे सांगण्यात आले. पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

पैसे ट्रान्सफर केल्याचा खोटा स्क्रीनशॉट दाखवायचे अन् दुकानदारांना गंडा घालायचे; पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 'बंटी-बबली'ला केली अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.