Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

टेम्पोच्या धडकेत १२ वर्षीय मुलाचा मृत्यु; चालकासह टेम्पो मालकावर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 22 October 2024, 14:32
one died and three injured in baramati neera road pune

पिंपरी : पिंपरी- चिंचवड परिसरातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भोसरी एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यासमोर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह टेम्पो चालविण्यास देणार्‍या टेम्पोमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

या प्रकरणी लांडेवाडी येथील एका महिलेने भोसरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. श्रीनिवास थोरात (रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) असे टेम्पो मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या दोन्ही मुलांना क्लास सुटल्यावर इंद्रायणीनगर येथे त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होत्या. भोसरी पोलीस ठाण्याच्या समोरील चौकातून उजवीकडे पी सी एन डी टी सर्कलच्या दिशेने पोलीस ठाण्यासमोरुन जात होत्या. त्यावेळी संत नगर चौकाकडून सर्व्हिस रोडने अल्पवयीन मुलाने तीन चाकी टेम्पो भरधाव वेगाने येऊन फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.

दरम्यान, या अपघातात त्यांचा १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यु झाला आहे. तसेच त्याची बहिण गंभीर जखमी झाली आहे. टेम्पो मालक श्रीनिवास याने मुलगा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला तीन चाकी टेम्पो चालविण्यास दिला. त्यामुळे हा अपघात झाल्याने मुलासह टेम्पोमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चिट्टमपल्ले करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

तन्वी कोलते ठरली ‘बिग बॉस मराठी ६’ ची पहिली फायनलिस्ट! पण नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात कोणाचा पत्ता कट होणार? घरात मोठा राडा”

Friday, 10 April 2026, 16:42

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! म्हसोबाचीवाडी आणि अकोल्यात घरफोडी; दोन्ही घरफोडीत सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Friday, 10 April 2026, 16:17

बाबा हा फ्रॉड कॉल आहे! पोटचा मुलगा ओरडून सांगत होता, पण आई-बाप ‘डिजिटल अटके’त; शेवटी तन्मयने वापरलं डोकं आणि…

Friday, 10 April 2026, 16:08

आकर्षक दिसणारा आंबा नेऊ शकतो थेट हॉस्पिटलमध्ये; खरेदी करण्यापूर्वी ‘या’ 5 गोष्टी नक्की तपासा

Friday, 10 April 2026, 16:06

‘कसलीही कॉन्ट्रोव्हर्सी असुद्या, हा माणूस तिथे असतोच’ अशोक खरात प्रकरणावरून विखे पाटलांचा निलेश लंकेवर हल्लाबोल

Friday, 10 April 2026, 16:03

शिंदवणे परिसरात गावठी दारूच्या भट्टीवर उरुळी कांचन पोलिसांचा छापा; एका महिलेवर गुन्हा दाखल

Friday, 10 April 2026, 15:46
Next Post

विधानसभेच्या तोंडावर राज्यात नव्या पक्षाचा जन्म! रविकांत तुपकरांची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.