Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेडमधील सेझ, पुनर्वसन बाधितांना न्यायासाठी आंदोलन करणार – माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 11:51
पुणे : खेड तालुक्यातील सेझबाधित शेतकरी तसेच आसखेड व चासकमान प्रकल्पामधील पुनर्वसन बाधित शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली काळूस (ता. खेड) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खोत यांनी खेडमधील सेझ, पुनर्वसन बाधितांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन दिले.
सेझबाधित शेतकऱ्यांच्या ३० ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात शेतकऱ्यांना संघटित करून हे प्रश्न आम्ही शासन दरबारी मांडणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर व्यापक अशी बैठक लावण्यासंदर्भात देखील निवेदन करणार आहोत. सरकारने याची दखल न घेतल्यास आंदोलनाचे शस्त्र उभारून भविष्यात सर्व शेतकरी घेऊन मंत्रालयावर धडक मारणार असल्याचे आश्वासन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी तेथे जमलेल्या शेतकऱ्यांना दिले.
या मेळाव्यात रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे, राज्य प्रवक्ते गजानन गांडेकर, जालना जिल्हा अध्यक्ष गजानन राजबिंडे, जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर, शेतकरी संघटना खेड तालुका अध्यक्ष सुभाषराव पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना वस्ताद दौंडकर आदी उपस्थित होते.
” खेडमधील सेझबाधित शेतकऱ्यांच्या पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित आहे. काळूस भागातील चासकमान पुनर्वसनांतर्गत टाकलेले सात बारावरील शिक्के काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच, ४० वर्षांपासून प्रलंबित चाकण पट्ट्यातील भामा आसखेड पुनर्वसनांतर्गत टाकलेले शिक्के आजदेखील अनेक वर्षे संघर्ष करूनही काढण्यात आलेले नाहीत. भामा आसखेड प्रकल्पामधील चुकीच्या धोरणामुळे पुनर्वसन क्षेत्राच्या नावाखाली तेथील बाधित शेतकऱ्यांना आजही सिंचनाची कोणतीच सुविधा मिळत नाही. परंतु कागदोपत्री असलेले आभासी लाभ क्षेत्र दाखवून त्याच्यावर अन्याय करण्यात येत आहे,” असे खोत म्हणाले.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17
Next Post

‘पीएफ’ इमारतीसाठी सर्वोतोपरी मदत करणार : आमदार महेश लांडगे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.