Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘पुणे पदवीधर’ निवडणुक…! भाजपचा उमेदवारही ठरला? आज ‘हा’ मोठा नेता भाजपत करणार प्रवेश

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 7 October 2025, 9:58

पुणे: सांगलीचे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मंगळवारी (दि. 6) लाड यांचा भाजपमध्ये औपचारिक प्रवेश होणार असून, याआधी त्यांनी पदवीधर उमेदवारीची अट भाजपसमोर मांडली होती. गेल्या दीड महिन्यापासून पक्ष प्रवेश रखडला होता, मात्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाड यांची अट मान्य केल्यानंतर शरद लाड अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

 

भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर शरद लाड यांना पदवीधर मतदार संघातील उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे. मागील निवडणुकांमध्ये अरुण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती, ज्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता. तसेच मागील वेळी झालेल्या निवडणुकीत जवळपास ४९ हजार मत फरकाने अरुण लाड काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. त्यावेळी काँग्रेस, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर होती.  मात्र, आता महायुतीची सत्ता असलेल्या राज्यात भाजपकडून पदवीधर मतदार संघ पुन्हा जिंकण्यासाठी तयारी सुरू आहे.

मागील निकालांचा अभ्यास केल्यास, २०१४ मध्ये पुणे पदवीधर मतदार संघात अरुण लाड यांनी २५ हजारांहून अधिक मते मिळवली होती, तर चंद्रकांत पाटील विजयी झाले होते. या निकालावरून लाड यांची व्यक्तिगत राजकीय ताकद स्पष्ट होते.

सांगली जिल्ह्यात आणि राज्यात अरुण लाड यांचा संपर्क आणि प्रभाव मजबूत असल्यामुळे भाजपने पदवीधर मतदार संघाकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे स्पष्ट होते. शरद लाड यांच्या प्रवेशानंतर पक्षात तसेच मित्रपक्षांमध्ये रणनीती ठरवून, निवडणुकीत यश मिळवण्याचा प्लॅन राबवला जाणार आहे. १९९० पासून ताब्यात असलेला पुणे पदवीधर मतदार संघ २०२० च्या निवडणुकीत हातातून गेल्याचे दु:ख भाजपला असल्याने निवडणुकीला एक वर्ष असतानाच भाजपने हा मतदार संघ पुन्हा काबीज करण्यासाठी आखणी सुरू केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

DC vs GT: एकाच चेंडूवर फिरला गेम! दिल्लीचा पराभव झाल्यानंतर भर मैदानात ढसाढसा रडला डेव्हिड मिलर

Thursday, 9 April 2026, 9:08

इस्रायलच्या आक्रमकतेमुळं ट्रम्प पेचात; इराणचा ‘होर्मुझ’ पुन्हा बंदचा निर्णय

Thursday, 9 April 2026, 8:35

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35
Next Post

Loni Kalbhor News: कदमवाकवस्ती येथे पायी चाललेल्या तरुणाला डंपरने उडवले तरुण गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.