Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी ; शरद पवार यांची घोषणा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 17 July 2022, 17:47

मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी आज उमेदावारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर युपीएकडून काँग्रेसनेत्या मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांचं नाव जाहीर केलं. उपराष्ट्रपती पदासाठीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी विरोधीपक्षाची शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत १७ पक्षांनी मार्गारेट अल्वा यांना आपला पाठिंबा दर्शवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसनेते मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. शरद पवार म्हणाले की, विरोधी आघाडीतील पक्षांसोबत यांच्यासोबत चर्चा करून माजी केंद्रीयमंत्री, माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निश्चित केलं आहे. मार्गारेट अल्वा यांना विरोधी गटातील १७ पक्षांचा पाठिंबा असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै असून मतदान 6 ऑगस्टला होणार आहे.

कोण आहेत मार्गारेट अल्वा

मार्गारेट अल्वा या काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील कनारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या. १९७४ ते १९९८ या काळात राज्यसभेच्या सदस्या होत्या. ६ ऑगस्ट २००९ ते १४ मे २०१२ पर्यंत त्यांनी उत्तराखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम केले. उत्तराखंडच्या राज्यपालपदी काम केल्यानंतर त्या २०१२ ते २०१४ पर्यंत राजस्थानच्या राज्यपाल होत्या.

 

त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आहेत. त्यांना मर्सी रवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. मार्गारेट अल्वा यांना कायद्याचं चांगलं ज्ञान आहे. त्यांची प्रशासनावर चांगली पकड आहे. तसेच, त्यांना प्रदीर्घ काळाचा राजकाणातील अनुभव आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवरात्रीचे 9 दिवस, 9 रंग! कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा? संपूर्ण यादी पाहा

Saturday, 10 October 2026, 10:05

नाना पाटेकरांच्या निधनानंतर पत्नी नीलकांतींची पहिली पोस्ट! फक्त 3 शब्द, पण दुःखाचा बांध फुटला…

Saturday, 10 October 2026, 9:52

संपत्तीच्या एका हिस्स्यासाठी रक्ताचं नातं विसरला? पुण्यात नातवाकडून सावत्र आजीची हत्या

Saturday, 10 October 2026, 9:40

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठी बातमी! 15 ऑक्टोबरपासून पाण्याचं गणित बदलणार? 10% कपातीचे दिले आदेश

Saturday, 10 October 2026, 9:29

नवरात्रोत्सवात पुण्यात वाहतुकीचा मोठा बदल! भवानी माता ते चतुःशृंगी मंदिरापर्यंत कुठे जाण्यास बंदी? वाचा

Saturday, 10 October 2026, 9:14

Maharashtra Weather: राज्यात कुठे ऊन तापवणार, तर कुठे पावसाची शक्यता? 10 ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहाच!

Saturday, 10 October 2026, 8:39
Next Post

पुणे जिल्हातील 'थेऊर' च्या पैलवानामुळे बिहारमधील मराठी कुटुबांला मुख्यमंत्री कक्षाकडुन मिळाली तातडीची मदत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp