Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manoj Jarange : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, फडणवीसांचही पाठबळ; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 23 November 2023, 12:51

Manoj Jarange : अहमदनगर : मराठा आरक्षणावरून सुरु असलेले छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता आणखी चिघळताना दिसत आहेत. त्याला कारण ठरलं आहे मनोज जरांगे यांनी केलेलं एक वक्तव्य. छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असून, त्यांना भाजपमध्ये पलटी मारायची असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांच्या या वक्तव्याने ओबीसी आणि मराठा समाजात आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. तापण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे.

छगन भुजबळ यांना भाजपकडून काही ऑफर आली असेल. गृहमंत्री काहीच बोलत नाही आणि त्यांना कोणी थांबवत देखील नाही. त्यामुळे मराठा समाजाला त्रास देण्यासाठी काही पलट्या मारण्याचे ठरलं आहे का? याबाबत आम्हाला शंका येत आहे. भुजबळ यांच्यावर देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नसल्याने आम्ही शंका का घ्यावी नाही? भुजबळ यांना भाजपमध्ये पलटी मारायची तर नाही ना? कारण त्यांना पलटी मारण्याची सवय आहे. आतापर्यंत त्यांनी दहा ते पंधरा पलट्या मारल्या आहे. मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करण्यासाठी सरकारने भुजबळांना फूस लावली नाही ना?,” असे जरांगे म्हणाले.

होर्डिंग फाडणाऱ्यांना बहुतेक सरकारचेच पाठबळ

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मराठा आरक्षणासाठीचे लागलेले होर्डिंग फाडण्यात आले. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा समाजाचे होर्डिंग फाडल्याने काही होणार नाही. मात्र, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोण बिघडवत आहे याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघितले पाहिजे. फडणवीस यांच्या मनात काय आहे? हे एकदा त्यांनी सांगायला पाहिजे. अंबडमध्ये ओबीसी सभा झाली, मात्र आम्ही एकही कुणाचं बॅनर फाडले नाही, हेही त्यांनी यावेळी नमुद केले.

 

आज बीड जिल्ह्यात सांगता

मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याची आज बीड जिल्ह्यात सांगता होणार आहे., नऊ दिवसानंतर जरांगे पुन्हा अंतरवाली सराटी या आपल्या गावी पोहोचणार आहेत. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये मुक्कामी असलेले जरांगे थोड्याच वेळात ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेल्या नेवासा गावी दाखल होतील. कार्तिकी एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरांचे दर्शन घेऊन नगरपंचायत चौकात त्यांची आजची पहिली सभा पार पडणार आहे. त्यानंतर शेवगाव आणि बोधेगावला सभा घेऊन संध्याकाळी बीड जिल्ह्यात ते प्रवेश करतील.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38
Next Post

Crime News : शाळेच्या मुख्याध्यापकानेच केला लैंगिक अत्याचार; हरियाणातील तब्बल १४२ अल्पवयीन मुलींचा खळबळजनक आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.