Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांना अपघातानंतर वेळेत मदत मिळाली असती तर… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 10:13

पुणे- शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं. मात्र, या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. विनायक मेटे यांना अपघातानंतर वेळेत मदत मिळाली असती तर कदाचित मेटे यांचा जीव वाचला असता असे बोलले जात आहे.

अपघात समयी विनायक मेटे यांच्या सोबत असणारे, मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी याबाबत खुलासा केला आहे अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र एकही गाडी थांबली नाही, अशी माहिती कदम यांनी दिली आहे. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो. मग एका व्यक्तीने गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो, तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं

मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम यांनी केलेल्या खुलाशामुसार, अपघात ५ वाजता झाला. मदतीसाठी ६ वाजता धावून आले एक तास मी एकटा मदतीसाठी याचना करत होतो. रस्त्यावर झोपलो होतो पण गाडी एकही थांबली नाही. कोण विनायक मेटे? कोणते आमदार आम्हाला काही माहिती नाही अशी फोन केल्यावर उत्तरं मिळाली. मी शंभर नंबरवर मदत मागितली. मदतसाठी फोन केले त्यावेळी शंभर नंबरवर काम करणारे कर्मचारी पूर्णपणे झोपेत होते .तेथील कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली त्यांनी नावंही सांगितली नाहीत. शेवटी छोटा हत्ती चालला होता. त्याच्याकडे मदत मागितली. यामळे मेटे यांना वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित मेटे यांचा जीव वाचला असता असेही कदम यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेटे यांच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषना केली आहे. यामंळे कदम यांनी केलेल्या दाव्याबाबत चौकशीनंतरच समजणार आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

प्रसिद्ध गुंतवणूकदार, स्टॉक मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांचे मुंबईत निधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp