Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : शरद पवारांची दिल्लीत बैठक; दोघांवर निलंबनाची कारवाई; अजित पवारांना मोठा धक्का!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 6 July 2023, 17:35

Big Breaking  : नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे तसेच एस. आर. कोहली यांना निलंबित करण्यात आले आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे निलंबित

शरद पवार यांनी बोलावलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज तासाभरापेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आलं. (Big Breaking ) तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते एस. आर. कोहली यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार हेच मुख्य नेते असून, पक्षाबाबत निर्णय घेऊ शकतात, असाही ठराव सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना याबाबत पत्र लिहिलं होतं. अजित पवार गटावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी ही कारवाई केली. या बैठकीत २५ पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. (Big Breaking ) त्यापैकी २२ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अजित पवार यांच्या बंडाबाबत या बैठकीत सखोल चर्चा झाली. या बैठकीत काय निर्णय झाले, याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येणार आहे.

 

अजित पवार यांनी शरद पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. (Big Breaking ) ही बैठक बेकायदा आहे, अशी भूमिका घेत, पक्षाबाबतचा निर्णय फक्त निवडणूक आयोग घेईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Breaking : मोठी बातमी! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर… लवकरच निर्णय घेणार!

Big Breaking : मोठी बातमी! मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; ठाकरे बंधू एकत्र येणार…?

Big Breaking : मोठी बातमी! अजित पवार गटाला ४४ आमदारांचा पाठिंबा… पुतण्याचा काकांना दे धक्का!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Daund News : चोर समजून वाटसरूनांच मारहाण; दौंड तालुक्यातील पारगाव येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.