Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओ बी सी समाज्याला आरक्षण देण्याची दोन्ही काँग्रेसची इच्छा नव्हती- आ जयकुमार गोरे…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 21 July 2022, 21:20

अजित जगताप

सातारा :मध्य प्रदेशातील सरकारने ओ बी सी आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेची माहिती घेऊनच बाजू मांडली. त्यामुळे ओ बी सी समाज्याला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण दिले आहे.काँग्रेसची इच्छा नव्हती तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरक्षण बाबत मोठा विषय आहे अशी खोचक टीका भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी सातारा येथे केली.

   ओ बी सी आरक्षणाबाबत सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सायंकाळी पत्रकार परिषद घेतली होती.

त्यावेळी त्यांनी विकास कामे करण्यासाठी आमदार झालो असून मंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतली असे स्पष्ट करून आ गोरे यांनी सांगितले की, ओ बी सी आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर प्रयत्न केले. अडीच वर्षात त्यांचे ऐकले असते तर विलंब झाला नसता. सध्या काही पक्ष श्रेय घेत असले तरी अडीच वर्षे आरक्षण का मिळाले नाही?मागील सरकारने गंभीरपणे विचार केला नाही. मराठा नेते मुख्यमंत्री असताना प्रश्न सुटले नाहीत. मराठा, ओ बी सी, एस सी यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आमदार गोरे पुढे म्हणाले,   एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करा असे  नेते कधी ही म्हणाले नव्हते. वेतन वाढ देऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन झाले होते.तत्कालीन राज्य सरकारने जबाबदारी पार पाडली असती तर एस टी कर्मचाऱ्यांचे जीव गेले नसते.

    म्हसवड एम आय डी सी बाबत आ गोरे म्हणाले, कोरेगावला एम आय डी सी स्थलांतरित झाली पाहिजे अशी चर्चा होत होती पण, त्याठिकाणी जमीन उपलब्ध झाली नाही. म्हसवड येथे पाच हजार एकर जमीन उपलब्ध आहे. केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा मांडला आहे. या एम आय डी सी बाबत जमिनीचे व्यवहार करणारे दलाल काळजीत पडले आहेत. असा ही आरोप केला.

म्हसवड एम आय डी सी, जिहे-कठापुर योजनेची दुष्काळी भागात पाणी मिळावे, टेंभू व कले ढोण योजनेची पाणी ३२गावांना मिळवून देण्यासाठी यश आले आहे.अतिरिक्त पाणी देण्याचाही निर्णय झाला असून पुढील पंचवीस दिवसात माण; खटाव तालुक्यात पाणी येईल. सर्व प्रश्न सुटले की, मंत्री झाल्यासारखेच वाटेल असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले.

   दरम्यान   मुंबई येथे १००कोटी रुपयांची मंत्री पदासाठी मला नव्हे तर राहुल कुल यांना मागणी केली होती. मला फोन आला होता. पण, त्याची माहिती घेतली असता त्याच्या चारचाकी वाहनाचा नंबर हा दोन चाकी वाहनाचा  असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारले असता यांना मंत्री करायला आलो आहे. असे बलिशपणे उत्तर दिले. एवढी मोठी रक्कम आमदार पोत्यातुन घेऊन येतो का?रक्कम मोठी सांगितल्याने कोणीही गळाला लागले नाही. असे ही शेवटी त्यांनी सांगितले…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44

दिवाळीसाठी पुणेकरांना एसटी महामंडळाची मोठी भेट! गावी जाण्यासाठी 1200 जादा बस धावणार; कुठून सुटणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

Tuesday, 27 October 2026, 10:36

पुणे–सातारा महामार्गावर सशस्त्र नाकाबंदी; पानवडी हत्याकांडातील संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचा थरार

Tuesday, 27 October 2026, 10:35

शिक्षक-पदवीधरांच्या निकालाची उत्सुकता! राजकीय प्रतिष्ठा पणाला; पक्षीय ताकद, बंडखोरी आणि मतदारांचा कौल ठरणार निर्णायक

Tuesday, 27 October 2026, 10:09
Next Post
SSC marksheet by Maharashtra board distributed

सीबीएसई (CBSE) बारावीचा निकाल जाहीर ; असा पहा निकाल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp