Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक..! MBBS करणाऱ्य विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 12 October 2025, 16:28
West Bengal Crime: Outrageous..! Gang rape of MBBS student; Three arrested

Photo-Social Media

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील दुर्गापूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Medical college student gang-raped) केल्याची घटना घडली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली असून, राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथील असून, पीडिता मूळची ओडिशाची रहिवासी आहे. ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. बलात्काराच्या आरोपांनंतर पोलिसांनी रात्रीतून मोबाईल नेटवर्क ट्रॅकिंगच्या आधारे तीन संशयितांना अटक केली.

हेही वाचा: खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; मध्यरात्री 15 जणांकडून दांडके अन् कोयत्याने मारहाण, चार महिला गंभीर जखमी

पोलिसांनी यासंदर्भात निवेदन जारी करत सांगितले की, आरोपींची चौकशी सुरू आहे आणि इतर संभाव्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालयातील काही कर्मचारी आणि पीडितेच्या सहकाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

राजकीय पडसाद: सुवेंदू अधिकारींचा सरकारवर आरोप

दुर्गापूर घटनेनंतर राज्यातील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला घेरले. तसेच वाढत्या गुन्ह्यांकडे लक्ष वेधले.

हेही वाचा: Crime News : प्रेमातून सूडापर्यंत! प्रियकराचे गर्लफ्रेंडवर १८ वार ; त्यापूर्वी दुसरीसोबत ठेवले संबंध

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45

दसरा मेळाव्यात ठाकरे-शिंदेंची तोफ धडाडली; ‘मतचोरी’वरून एकमेकांवर आरोपांची सरबत्ती

Wednesday, 21 October 2026, 17:54

शेतकऱ्यांना सरसकट ८ लाख रुपये मिळणार? मुख्यमत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबाबत नवीन माहिती समोर; जाणून घ्या सत्य

Wednesday, 21 October 2026, 16:12
Next Post
Tired of sexual harassment by RSS members, a young software engineer took an extreme step

RSS संघाच्या सदस्यांकडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणानी उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp