Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नववर्षाची पार्टी जीवावर बेतली; सिगारेटची अ‍ॅश फेकण्यासाठी गेला अन् 33 व्या मजल्यावरुन खाली कोसळला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 14:47

बंगळुरु : बंगळुरूमधून नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एक २७ वर्षीय अभियंता पार्टी करण्यासाठी मित्राच्या फ्लॅटवर गेला होता. रात्री उशीरापर्यंत तो पार्टी सेलिब्रेट करत होता. पार्टी केल्यानंतर सिगारेटची अ‍ॅश फेकण्यासाठी तो बाहेर आला आणि इमारतीच्या ३३ व्या मजल्यावरून खाली पडला यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्यांशू शर्मा असे मृत्यू झालेल्या 27 वर्षीय अभियंत्याचे नाव आहे. बंगळुरू पूर्व येथे केआर पुरा भागातील भट्टरहळ्ळी परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये दिपांशू गेला होता. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

दिपांशू मुळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून सध्या तो कोडीगहळ्ळी (केआर पुरा) येथे राहत होता. त्याचे वडील भारतीय हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. ते कुटुंबियांसह उत्तर प्रदेशमध्ये राहतात, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी रात्री दिपांशू आणि त्याचे तीन मित्र त्यांच्या मैत्रीणीच्या घरी पार्टीसाठी गेले होते. त्यानंतर सर्वजण व्हाईटफिल्ड मॉलमध्ये चित्रपट पाहायला गेले.

मात्र चित्रपट आधीच सुरू झाला असल्यामुळे इंदिरानगर भागातील पबमध्ये गेले. तिथून पार्टी करून ते मध्यरात्री अडीच वाजता मित्राच्या फ्लॅटवर पोहोचले. दिपांशूचे मित्र बेडरुमध्ये झोपलेले असताना दिपांशू हॉलमध्येच झोपला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यावेळी हॉलच्या खिडकीत रात्री सिगारेट विझवत असताना तोल जाऊन तो थेट खाली कोसळला. यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला

 

सकाळी दिव्यांशू मृत अवस्थेत सापडल्यानंतर सोसायटीतील लोकांनी याबाबतची माहिती व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन सर्वांना दिली. एका व्यक्तीचा मृत्यूदेह वॉकिंग ट्रॅकवर आढळला. त्याच्याजवळून आयडी सापडल्यामुळे त्याची लगेच ओळख पटली. त्यानंतर त्याच्या सर्व मित्रांची आम्ही चौकशी केली. तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला हे पाहण्यासाठी आम्ही शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहोत, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

२०० आरोग्य कर्मचारी, ९० डॉक्टर, ४० टॅंकर अन् ३०० पुस्तक स्टॉल; विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.